ETV Bharat / state

सावधान! रेल्वे रूळ ओलांडाला तर ‘यमदूत’ उचलून नेणार

रेल्वे रूळ ओलांडू नये, यासाठी वारंवार स्थानकांवर उद्घोषणा केली जाते. मात्र, प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपला जीव गमावून बसतात. अनेक उपाययोजना, जनजागृती करूनही प्रवासी ऐकत नाहीत.

author img

By

Published : Nov 7, 2019, 8:14 PM IST

Updated : Nov 8, 2019, 8:33 AM IST

रेल्वे रूळ ओलंडाल तर ‘यमदूत’ उचलून नेणार

मुंबई - लवकर जाण्याचा घाईत रेल्वे रूळ ओलांडताना अनेक प्रवासी आपला मौल्यवान जीव गमावून बसतात. अनेक उपाययोजना, जनजागृती करूनही प्रवासी ऐकत नाही. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बल व पश्चिम रेल्वेने अंधेरी, मालाड, माहिम व दादर स्थानक परिसरात रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांसाठी जनजागृती मोहीम राबवली. यावेळी रूळ ओलांडणाऱ्यांवर प्रत्यक्षात यमदूताने कारवाई केली.

पश्चिम रेल्वेची जनजागृती मोहिम

रेल्वे रूळ ओलांडू नये, यासाठी वारंवार स्थानकांवर उद्घोषणा केली जाते. मात्र, प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपला जीव गमावून बसतात. अनेक उपाययोजना, जनजागृती करूनही प्रवासी ऐकत नाही. त्यामुळे आज पश्चिम रेल्वेने एक वेगळा प्रयोग राबवत जनजागृती केली. यावेळी जो कोणी रेल्वे रुळ क्रास करेल त्याला यम उचलून नेत होता.

हेही वाचा - मी पुन्हा येईन...'गप्प बसा', शिवसेनेची मुंबईत बॅनरबाजी

नागरिकांनी जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडू नये, यासाठी हा प्रयोग हाती घेतला असून वेगवेगळ्या स्थानकात असे यमराज पाहायला मिळतील, असे पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नितीन डेव्हिड यांनी सांगितले.

हेही वाचा - शिवसेनेकडे असलेले संख्याबळ सभागृहात दाखवू - संजय राऊत

Intro:मुंबई - लवकर जाण्याचा घाईत रेल्वे रूळ ओलांडताना अनेक प्रवासी आपला मौल्यवान जीव गमावून बसतात. अनेक उपाययोजना, जनजागृती करूनही प्रवासी ऐकत नाही. त्यामुळे आज पश्चिम रेल्वेने एक वेगळा प्रयोग राबवत जनजागृती केलीय. आज रेल्वे सुरक्षा बल व पश्चिम रेल्वेने रूळ ओलांडणार्यांसाठी चक्क यमाला पाठवले. यापुढे रेल्वे रूळ ओलांडणार्यांना समोर चक्क यम उभा राहिल्यास आचर्य वाटू नये.
आज अंधेरी,मालाड,माहीम व दादर स्थानक परिसरात रेल्वे रूळ ओलांडणार्यांसाठी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यात प्रत्यक्षात यमराज यांना रेल्वे रूळ ओलांडणार्यां प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी धाडण्यात आले.
Body:रेल्वे रूळ ओलांडू नये यासाठी वारंवार स्थानकांवर उद्घोषणा केली जाते. मात्र प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपला जीव गमावून बसतात. त्यामुळे मृत्यू झाल्यावर जो यम येतो, त्यालाच लवकर जाण्याचा घाईत रेल्वे रूळ ओलांडताना अनेक प्रवासी आपला मौल्यवान जीव गमावून बसतात. अनेक उपाययोजना, जनजागृती करूनही प्रवासी ऐकत नाही. त्यामुळे आज पश्चिम रेल्वेने एक वेगळा प्रयोग राबवत जनजागृती केलीय. आज रेल्वे सुरक्षा बल व पश्चिम रेल्वेने रूळ ओलांडणार्यांसाठी चक्क यमाला पाठवले.
आज अंधेरी,मालाड,माहीम व दादर स्थानक परिसरात हा वेगळा प्रयोग राबवण्यात आला.
वेळोवेळी रेल्वे रूळ ओलांडू नये अशी उद्धघोषणा केली जाते, मात्र प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे ज्याला सर्व घाबरतात त्या यमाला साक्षात पाचारण करण्यात आले.जेणेकरून नागरिक हे मनात कायम ठेवून रेल्वे रूळ ओलांडणार नाही. त्यामुळे हा प्रयोग हाती घेतला असून वेगवेगळ्या स्थानकात यमराज पाहायला मिळतील असे पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नितीन डेव्हिड यांनी सांगितले.Conclusion:
Last Updated : Nov 8, 2019, 8:33 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.