मुंबई - दर्जेदार शिक्षण आणि समान शिक्षण देणे ही आमची प्राथमिकता आहे. राज्यातली आमची मुलं शिक्षण घेऊन जगाच्या पाठीवर जातील, त्यावेळी ती सन्मानाने उभे राहिली पाहिजेत. अशा प्रकारचे शिक्षण राज्यात मिळावं; यासाठी आमचा प्रयत्न असेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला.
जगाच्या पाठीवर सन्मानाने उभे राहण्याचे शिक्षण देण्याचा प्रयत्न - शालेय शिक्षण मंत्री
आपल्या राज्यातील मुलं हे राज्याची आणि देशाची संपत्ती आहेत. त्यामुळे त्यांना चांगले शिक्षण देणे ही सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे. त्यांना गुणवत्ताधारक शिक्षण मिळाले पाहिजे आणि विशेष म्हणजे शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये काही अंतर निर्माण झालेला आहे, ते अंतर दूर व्हावे, असा आमचा प्रयत्न असणार असल्याचे गायकवाड म्हणाल्या.
वर्षा गायकवाड - शालेय शिक्षण मंत्री
मुंबई - दर्जेदार शिक्षण आणि समान शिक्षण देणे ही आमची प्राथमिकता आहे. राज्यातली आमची मुलं शिक्षण घेऊन जगाच्या पाठीवर जातील, त्यावेळी ती सन्मानाने उभे राहिली पाहिजेत. अशा प्रकारचे शिक्षण राज्यात मिळावं; यासाठी आमचा प्रयत्न असेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला.
Intro:जगाच्या पाठीवर सन्मानाने उभे राहता येईल असे शिक्षण मिळावे - शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
mh-mum-01-school-edu-mini-varsha-gai-121-7201153
मुंबई, ता. ५ :
दर्जेदार शिक्षण आणि समान शिक्षण देणे ही आमची प्राथमिकता आहे. राज्यातली आमची मुलं शिक्षण घेऊन जगाच्या पाठीवर जातील त्या वेळी ती सन्मानाने उभे राहिले पाहिजे अशा प्रकारचं शिक्षण राज्यात मिळावं यासाठी आमचा प्रयत्न असेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला.
आपल्या राज्यातील मुलं हे राज्याची आणि देशाची संपत्ती आहे. त्यामुळे त्यांना चांगले शिक्षण देणे हि सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे. त्यांना गुणवत्ताधारक शिक्षण मिळाले पाहिजे आणि विशेष म्हणजे शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये काही अंतर निर्माण झालेला आहे ते दूर व्हावे असा आमचा प्रयत्न असणार असल्याचे गायकवाड म्हणाल्या.
मागील सरकारच्या काळात माझ्याकडे महिला आणि बालविकास मंत्रालय होतं त्यावेळी सुद्धा आम्ही शिक्षण हा एक वेगळाच विषय हाताळला होता. त्यामुळे यावेळीही मुलींच्या शिक्षणाच्या संदर्भात काही वेगळे करण्याची आम्हाला जेव्हा जेव्हा गरज वाटेल तेव्हा त्यावर निर्णय घेऊ. मुलींची पटसंख्या शाळांमध्ये वाढेल यासाठी वेगवेगळे उपायोजना आम्ही करणार आहोत जे चांगले निर्णय आत्तापर्यंत असतील ते सुरू ठेवले जातील आणि चुकीचे असतील त्यासाठी आम्ही एक वेगळा विचार करू शकतो
राज्यात मुले ही मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य आहेत त्यामुळे मागच्या काळात सुद्धा मला तसा अनुभव आहे. त्यामुळे आम्ही मुलांना शाळेत आणण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले होते. मुलांनी शाळेत गेले पाहिजे. आम्ही त्यासाठी प्राधान्य देणार आहोत. कारण शिक्षण मिळणे हे त्यांना भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे त्यामुळे त्यांना शिक्षण मिळाले पाहिजे आणि ही शिक्षण तंत्रज्ञानाचं आणि काळानुरूप बदल झालेला असले पाहिजे आणि ही मुलं जगाच्या पातळीवर कुठेतरी गेली तर सन्मानाने आणि स्वाभिमानाने उभे राहिले पाहिजेत असा आमचा प्रयत्न असणार असल्याचा विश्वासही शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांनी व्यक्त केलाBody:जगाच्या पाठीवर सन्मानाने उभे राहता येईल असे शिक्षण मिळावे - शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

राज्यात मुले ही मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य आहेत त्यामुळे मागच्या काळात सुद्धा मला तसा अनुभव आहे. त्यामुळे आम्ही मुलांना शाळेत आणण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले होते. मुलांनी शाळेत गेले पाहिजे. आम्ही त्यासाठी प्राधान्य देणार आहोत. कारण शिक्षण मिळणे हे त्यांना भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे त्यामुळे त्यांना शिक्षण मिळाले पाहिजे आणि ही शिक्षण तंत्रज्ञानाचं आणि काळानुरूप बदल झालेला असले पाहिजे आणि ही मुलं जगाच्या पातळीवर कुठेतरी गेली तर सन्मानाने आणि स्वाभिमानाने उभे राहिले पाहिजेत असा आमचा प्रयत्न असणार असल्याचा विश्वासही शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांनी व्यक्त केलाConclusion:

Last Updated : Jan 6, 2020, 9:46 AM IST