ETV Bharat / state

सायन स्थानकातील पाणी उपसा करणारे पंप रात्री बंदच; रुळावर सकाळी पाणीच पाणी

बुधवारी मध्यरात्री कोसळत असलेल्या पावसाचे पाणी सायन रेल्वे स्थानकातील 4 ही मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. यावेळी पंप चालकाने रात्री पंप चालू न करता सकाळी केले, यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला.

मुंबई
author img

By

Published : Jul 24, 2019, 4:05 PM IST

मुंबई - सायन रेल्वे स्थानक व परिसरातील सखल भागात पाणी उपसा करणारे पंप रात्री बंद असल्याने रेल्वे रुळावर आज सकाळी पाणी मोठ्या प्रमाणात भरले होते. सायन ते कुर्ला रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे.

मुंबईत 3 आठवड्याच्या विश्रांतीनंतर रात्रभर पावसाने जोर धरला होता. बुधवारी सकाळी पावसाचा जोर ओसरला तरी सकाळी शहर व उपनगरातील सखल भागातील पाणी निचरा होण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक इतर पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

रेल्वेकडून पावसाळ्यात रुळावर पावसाचे पाणी जमा होऊ नये यासाठी सखल भागात पाणी उपसा करणारे पंप बसवले जातात. या पंपाच्या देखरेखीसाठी काही कामगार पाऊस कोसळत असलेल्या वेळात कार्यरत असतात. यामुळे जमा झालेले पावसाचे पाणी लवकर उपसा होऊन रेल्वे सेवा सुरळीत चालू राहते. मात्र, बुधवारी मध्यरात्री कोसळत असलेल्या पावसाचे पाणी सायन रेल्वे स्थानकातील 4 ही मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. यावेळी पंप चालकाने रात्री पंप चालू न करता सकाळी केले, यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला असल्याचे येथील कर्मचाऱ्याने सांगितले.

Intro:सायन स्थानकातील पाणी उपसा करणारे पंप रात्री बंद असल्याने रुळावर सकाळी पाणीच पाणी

(Update news sion stn)
सायन रेल्वे स्थानक व परिसरातील सखल भागात पाणी उपसा करणारे पंप रात्री बंद असल्याने रेल्वे रुळावर आज सकाळी पाणी मोठ्या प्रमाणात भरले होते.सायन ते कुर्ला रेल्वे वाहतूकीवर याचा परिणाम झाला आहेBody:सायन स्थानकातील पाणी उपसा करणारे पंप रात्री बंद असल्याने रुळावर सकाळी पाणीच पाणी

सायन रेल्वे स्थानक व परिसरातील सखल भागात पाणी उपसा करणारे पंप रात्री बंद असल्याने रेल्वे रुळावर आज सकाळी पाणी मोठ्या प्रमाणात भरले होते.सायन ते कुर्ला रेल्वे वाहतूकीवर याचा परिणाम झाला आहे.

मुंबईत 3 आठवड्याच्या विश्रांतीनंतर रात्रभर पावसानं जोर धरला होता.आज सकाळी पावसाचा जोर ओसरला तरी सकाळी शहर व उपनगरातील सखल भागातील पाणी निचरा होण्यास वेळ लागत असल्याने रस्ते वाहतूक इतर पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

रेल्वे कडून पावसाळ्यात रुळावर पावसाचे पाणी जमा होऊ नये यासाठी सखल भागात पाणी उपसा करणारे पंप बसवले जाते या पंपाच्या देखरेखीसाठी काही कामगार पाऊस कोसळत असलेल्या वेळात कार्यरत असतात.यामुळे जमा झालेले पावसाचे पाणी लवकर उपसा होऊन रेल्वे सेवा सुरळीत चालू राहते.मात्र आज सकाळी मध्यरात्री कोसलेल्या असलेल्या पावसाचे पाणी सायन रेल्वे स्थानकातील 4 ही मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात जमा झाले होते.यावेळी पंप चालकाने रात्री पंप चालू न करता सकाळी केले यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.असे येथील कर्मचाऱ्याने सांगितले .
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.