मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पूल कोसळल्याने या दुर्घटनेत ३५ हून अधिक लोक जखमी झाले तर, ६ जणांचा मृत्यू झाला आहे. अपूर्वा प्रभू, रंजना तांबे, झाहीद रशिद खान, सारिका कुलकर्णी आणि तपेंद्र सिंह अशी मृतांची नावे आहेत. तर जखमींमधीलही काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांवर आभाळ कोसळले आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनीधी अनुभव भागवत यांनी.
CSMT Fob Collepse : जखमींच्या नातेवाईकांची व्यथा; रूग्णालयाबाहेर गर्दी - Mumbai
या घटनेमुळे मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांवर आभाळ कोसळले आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनीधी अनुभव भागवत यांनी.
रूग्णालयाबाहेर गर्दी
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पूल कोसळल्याने या दुर्घटनेत ३५ हून अधिक लोक जखमी झाले तर, ६ जणांचा मृत्यू झाला आहे. अपूर्वा प्रभू, रंजना तांबे, झाहीद रशिद खान, सारिका कुलकर्णी आणि तपेंद्र सिंह अशी मृतांची नावे आहेत. तर जखमींमधीलही काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांवर आभाळ कोसळले आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनीधी अनुभव भागवत यांनी.
Intro:Body:G t हॉस्पिटल wktConclusion: