ETV Bharat / state

Governor : "वेटरन्स डे" साजरा, राज्यपालांनी परेडला दाखवला झेंडा, तिन्ही दलांकडून संचलन

वेटरन्स डेनिमित्त मरीन ड्राईव्ह येथे तिन्ही सैन्य दलाची परेड पार ( Parade of three armies in presence of Governor ) पडली. राज्यपालांनी झेंडा दाखवून संचलनाला सुरूवात केली. परेड सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निवृत्त सेना अधिकाऱ्यांच्या भेटी ( Veterans Day Celebrate At Marine Drive ) घेतल्या. सेना अधिकाऱ्यांनी देशाच्या संरक्षणासाठी केलेलं मौल्यवान योगदानाबद्दल अभिनंदन करत धन्यवाद देखील मानले.

Governor displayed the flag at the parade
राज्यपालांनी परेडला दाखवला झेंडा
author img

By

Published : Jan 8, 2023, 5:20 PM IST

तिन्ही दलांकडून संचलन

मुंबई : "वेटरन्स डे" चे अवचित साधत सेनाच्या तिन्ही दलाकडून मुंबईत एनसीपी येथे मरीन ड्राईव्ह असे संचकानाचे आयोजन करण्यात आले ( Veterans Day Celebrate At Marine Drive ) होते. या परेडला राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शौर्य पदक आणि विभूषित अधिकारी संचलनाला झेंडा दाखवून रवाना केले. लष्कराचे हे तिन्ही दल भारताचे अविभाज्य घटक मानले ( Parade of three armies in presence of Governor ) जातात.

मरीन ड्राईव्ह येथे संचलन : मुंबईच्या मरीन ड्राईव्ह येथे लष्कर हवाई दल आणि आणि नौसेना या तिन्ही दलाकडून परेड करण्यात आली आहे. "वेटरन्स डे" निमित्ताने तिन्ही दलांच्या परेडचा आयोजन आज मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात करण्यात आले. या संचलानाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. लष्कराचे हे तिन्ही दल भारताचे अविभाज्य घटक मानले जातात. या तिन्ही दलांनी भारताला अनेक युद्धे जिंकून दिली आहेत. या तिन्ही दलांचे योगदान भारताच्या इतिहासात अतुलनीय ( Three Armies Parade ) आहे. या तिन्ही दलातून जे शौर्यवान जवान निवृत्त होतात त्यांना वेटरन्स म्हणतात. या शौर्यवान जवानांनी दिलेल्या योगदान भारतासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. त्यांच्या योगदानाचे समर्थन करण्यासाठी दरवर्षी त्रि-सेवा माजी सैनिक दिन ( वेटरन्स डे) आयोजित केला जातो. हा दिवस साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तिन्ही सेना दलातील जवान, त्यांचे कुटुंबीय भाग घेतला. मुंबईकरांनी देखील आजची तिन्ही दलाची परेड पाहण्यासाठी मुंबईच्या मरीन ड्राईव्ह येथे गर्दी केली ( Mumbaikar Crowd at Marine Drive ) होती. परेड सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निवृत्त सेना अधिकाऱ्यांच्या भेटी ( Veterans Day Parade ) घेतल्या. सेना अधिकाऱ्यांनी देशाच्या संरक्षणासाठी केलेलं मौल्यवान योगदानाबद्दल अभिनंदन करत धन्यवाद देखील मानले.

के. एम. करिअप्पा यांना पदमुक्त : 1953 मध्ये स्वातंत्र्यानंतर भारतीय लष्कराचे पहिले कमांडर-इन-चीफ फील्ड मार्शल के.एम. करिअप्पा यांना पदमुक्त झाले होते. तो दिवस देखील साजरा केला जातो. राष्ट्राच्या गौरवशाली सेवेसाठी, या प्रसंगी, तिन्ही सेवांमधील शौर्य पुरस्कार विजेत्यांसह 500 हून अधिक दिग्गजांसह एक परेड आयोजित केली जाते. ही परेड मुंबईतील एनसीपीए ते मरीन ड्राईव्ह प्रॉमेनेड पर्यंत चालते. आर्मी बँड, एनसीसी आणि एससीसी कॅडेट्स देखील परेडमध्ये सहभागी होत असतात. या परेडचा उद्देश देशसेवेतील दिग्गजांच्या महान योगदानाबद्दल नागरिकांमध्ये जागृती करणे असा आहे. या परेडसाठी ध्वजवंदना महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून करण्यात आली. या परेडची सर्वात खास गोष्ट म्हणजे या परेडचे नेतृत्व लष्करातील सर्वात ज्येष्ठ 3 माजी सैनिकांनी केले ज्येष्ठ तीन माजी सैनिकांनी परेडचा नेतृत्व केले. परडच्या सुरुवातीला सैनिकी बँक, त्यानंतर ज्येष्ठ माझी सेनाधिकारी आणि त्यानंतर त्यांच्यामागे शेकडो इतर अधिकारी नातेवाईक या परेडमध्ये सामील झाले होते.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.