ETV Bharat / state

'पुढील दोन दिवस महत्त्वाचे, राजकीय परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून'

राज्यात पुढील दोन दिवस राजकीय घडामोडींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून या परिस्थितीत काहीही निर्माण होऊ शकते. आम्ही केवळ 'वेट अँड वॉच' ची भूमिका बजावत असून आघाडी म्हणून सर्व निर्णय शरद पवार घेतील, असे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.

सुनील तटकरे
author img

By

Published : Nov 5, 2019, 6:29 PM IST

मुंबई - राज्यात पुढील दोन दिवस राजकीय घडामोडींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून या परिस्थितीत काहीही निर्माण होऊ शकते. आम्ही केवळ 'वेट अँड वॉच' ची भूमिका बजावत असून आघाडी म्हणून सर्व निर्णय शरद पवार घेतील, असे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.

प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे

तटकरे म्हणाले की, राज्यात ज्यांना बहुमत मिळाले आहे, त्यांनी सत्ता स्थापन करावी. नसेल तर पुढे काय परिस्थिती निर्माण होईल यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. राष्ट्रवादीचे आमदार निष्ठावंत असून उद्या काहीही परिस्थिती निर्माण झाली, तरी आमचा एकही आमदार फुटणार नाही. राज्यातील एकूण परिस्थिती पाहून राज्यपालांनी पुढाकार घेऊन शेतकर्‍यांना केंद्राकडून मदत मिळण्यासाठी कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्राने मदत केली पाहिजे. राज्यात पाच विभागात महसूल विभागाची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे तातडीने शेतकऱ्यांना मदत मिळावी, असेही तटकरे म्हणाले.

हेही वाचा- ...आता शरद पवार काय करणार? संपूर्ण राज्याचे लक्ष

Intro:
पुढील दोन दिवस राजकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे - सुनील तटकरे

mh-mum-01-ncp-suniltatkare-byte-7201153

राज्यात पुढील दोन दिवस राजकीय घडामोडी साठी अत्यंत महत्त्वाचे असून परिस्थिती काहीही निर्माण होऊ शकते. आम्ही केवळ वेट अँड वॉच भूमिका बजावत असून आघाडी म्हणून सर्व निर्णय पवार साहेब घेतील,असे संकेत राष्ट्रवादीच्या खासदार सुनील तटकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.

तटकरे म्हणाले की, राज्यात ज्यांना बहुमत.मिळाले आहे, त्यांनी सत्ता स्थापन करावी, नसेल तर पुढे काय परिस्थिती निर्माण होईल हे लक्ष ठेऊन आहोत. राज्यात सआमदार हे निष्ठावंत असून उद्या काही परिस्थिती निर्माण झाली तर आमचा आहे की आमदार फुटणार नाहीत.
राज्यातील एकूण परिस्थिती पाहून राज्यपालांनी यासाठी पुढाकार घेऊन शेतकर्‍यांना केंद्राकडून मदत मिळण्यासाठी कार्यवाही करावी अशी आमची मागणी आहे. राज्यपालांनी मदत करावी, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्राने मदत केली पाहिजे.
राज्यात पाच विभागात महसूल विभागात दयनीय अवस्था बनली आहे. त्यामुळे तातडीने शेतकऱ्यांना मदत मिळावी असेही तटकरे म्हणाले.
Body:पुढील दोन दिवस राजकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे - सुनील तटकरेConclusion:पुढील दोन दिवस राजकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे - सुनील तटकरे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.