ETV Bharat / state

मुंबईच्या समुद्र किनारी आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह - मुंबई

एच. पी. जेट्टी येथे मंगळवारी समुद्र काठावर एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह अंदाजे वय ४० ते ४५ पाण्यात तरंगताना सीआयएसएफच्या जवानांना दिसून आला. याची माहिती आरसीएफ पोलीस ठाण्यात देण्यात आली.

मृतदेह
author img

By

Published : Aug 21, 2019, 9:30 AM IST

मुंबई - एच. पी. जेट्टी येथे मंगळवारी समुद्र काठावर एक अज्ञात पुरुषाचा मृतदेह अंदाजे वय ४० ते ४५ पाण्यात तरंगताना सीआयएसएफच्या जवानांना दिसून आला. याची माहिती आरसीएफ पोलीस ठाण्यात देण्यात आली.

आरसीएफ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चव्हाण व इतर कर्मचाऱ्यांनी एच. पी. जेट्टी येथे घटनास्थळी जाऊन खात्री केली असता मृतदेह हा पाण्याच्या प्रवाहामुळे वाहत ट्रॉम्बे जेट्टी कडे गेला. नंतर ट्रॉम्बे जेट्टी येथे कोळी लोकांच्या मदतीने नावेच्या साहय्याने मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून मृत शरीराची पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठीचे सर्व प्रयत्न सुरू असल्याची माहिती आरसीएफ पोलिसांनी दिली.

Intro:आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समुद्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

एच पी जेट्टी येथे मंगळवारी समुद्र काठावर एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह अंदाजे वय 40 ते 45 पाण्यात तरंगताना सीआयएसएफच्या पहाऱ्यावरील जवानांना दिसून आला.याची तात्काळ माहिती आरसीएफ पोलीस ठाण्यात देण्यात आलीBody:आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समुद्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

एच पी जेट्टी येथे मंगळवारी समुद्र काठावर एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह अंदाजे वय 40 ते 45 पाण्यात तरंगताना सीआयएसएफच्या पहाऱ्यावरील जवानांना दिसून आला.याची तात्काळ माहिती आरसीएफ पोलीस ठाण्यात देण्यात आली.

आरसीएफ पोलीस ठाणे अंमलदार व पोलीस निरीक्षक चव्हाण व इतर कर्मचाऱ्यांनी एच पी जेट्टी येथे घटनास्थळी जाऊन खात्री केली असता सदरचा मृतदेह हा पाण्याच्या प्रवाहामुळे वाहत ट्रॉम्बे जेट्टी कडे गेला. नंतर ट्रॉम्बे जेट्टी येथे कोळी लोकांच्या मदतीने नावेच्या साहयाने मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून मृत शरीराची पाहणी केली असता सदरच्या मृत इसमाचा मृत्यू हा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे आढळले आले.तसेच मृतदेहाचे छायाचित्रण करून शवविच्छेदन करिता घाटकोपर च्या राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.मृतदेहाची ओळख पटविण्यासाठीचे सर्व प्रयत्न सुरू असल्याची माहिती आरसीएफ पोलीसानी दिली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.