ETV Bharat / state

Today Vegetables Rate: एपीएमसी मार्केटमध्ये मिरची कारली, शेवगा, तोंडली गवार व पावट्याच्या दरात वाढ

author img

By

Published : Mar 8, 2023, 6:50 AM IST

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारात १०० किलोंप्रमाणे मिरचीच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. कारली, शेवगा, तोंडली व पावट्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली. गवारच्या दरात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Today Vegetables Rate
एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर

नवी मुंबई: भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४२०० रुपये ते ४४०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३००० रुपये ते ३२०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ४३०० रुपये ते ५००० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, ३६०० रुपये ते ४४०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ११०० रुपये ते १४०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २८०० रुपये, गवार प्रति १०० किलो प्रमाणे रुपये ६५०० ते ८००० रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० ते ४५०० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते १८०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये.

Today Vegetables Rate
एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर

फळ भाज्यांचे दर: कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २५०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे, ८०० रुपये ते ९०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३६०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३४००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३६०० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे, २९०० रुपये ते ३२०० रुपये आहे.

इतर भाज्यांचे दर: टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १४०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४८०० रुपये ते ५५०० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ४००० रुपये ते ४५०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते २००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५०००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये आहे.

पालेभाज्या दर: कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १५०० रुपये, कांदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते १००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया, १४०० रुपये ते १५०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ५०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३०० रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये आहे.

हेही वाचा: Today Vegetables Rate एपीएमसी मार्केटमध्ये मिरची टॉमेटोच्या दरात वाढ इतर भाज्यांचे दर स्थिर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.