ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीस यांच्या रुपात शिवसैनिकच मुख्यमंत्री - सुधीर मुनगंटीवार - undefined

येत्या 9 तारखेला विद्यमान विधानसभेची मुदत संपणार आहे. या दृष्टीने आज (गुरूवारी) 2 वाजता राज्यातील कोंडी फोडण्यासाठी राज्यपालांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या भेटीत सत्ता स्थापनेचा कोणताही दावा करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ते येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सुधीर मुनगंटीवार
author img

By

Published : Nov 7, 2019, 12:13 PM IST

मुंबई - देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिकच असून शिवसेनेने त्यांना त्यांचा मुख्यमंत्री म्हणून स्वीकारावे, असे आवाहन अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. तसेच येत्या 9 तारखेला विद्यमान विधानसभेची मुदत संपणार आहे. या दृष्टीने आज (गुरुवारी) 2 वाजता राज्यातील कोंडी फोडण्यासाठी राज्यपालांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या भेटीत सत्ता स्थापनेचा कोणताही दावा करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ते येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे -

  • आम्ही स्थिर सरकार देणार
  • देवेंद्र फडणीवसही शिवसैनिकच
  • उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस भाऊ-भाऊ
  • भाजप अल्पमतातील सरकार बनवणार नाही
  • संघ राजकारणात कधीही भाग घेत नाही
  • संघ भाजपचा समर्थक नाही आणि काँग्रेसचा विरोधकही नाही
  • संघाच्या दृष्टीने देश महत्त्वाचा
  • उद्धव ठाकरे भाजप-शिवसेनेचे नेते
  • फडणवीसही शिवसैनिक
  • काँग्रेस सेनेला पाठिंबा देणार नाही
  • काँग्रेसने विरोधात बसण्याची भूमिका व्यक्त केली आहे.
  • संघाला देश हितासाठी काम करणारा कोणत्याही पक्षाचा नेता प्रियच आहे.
  • महाजनादेश हा शिवसेना-भाजपला
  • अजूनही आम्ही शिवसेनेसोबतच युतीचे प्रयत्न, आणी शेवटपर्यंत प्रयत्न करणार
  • आमचे प्रत्येक पाऊल, वाक्य शिवसेनेसाठी, काही गोष्टींसाठी वेट अँड वॉच असतो
  • शिवसेना-भाजपचा 30 वर्षांचा संबंध, त्यादृष्टीने येणारे काळात चांगलेच होणार
  • शिवसेनेचाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुपात पाहू
  • शिवसेना आमदार फुटणार नाहीत
  • देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही शिवसैनिक मानले आहे, तर मग ते भाजपसोबत शिवसेनेचेही मुख्यमंत्री
  • आमचे प्रयत्न चर्चा व्हायला हवी, सरकार सोबत सरकार बनायला हवे
  • नितीन गडकरी राज्यात परतणार नाही
  • सरकार स्थापन करताना बहुमत असणे महत्त्वाचे
  • राजकारणात आठ दिवस आधी नाही तर दरदिवसा वेगळे गणित ठरत असते
  • महायुतीचे सरकार यावे, हीच आमची इच्छा
  • सत्तास्थापनेचा दावा पक्षाचे नेतेही करू शकतात

Intro:Body:

सत्ता स्थापनेबाबत आम्ही राज्यपालांशी चर्चा करणार आहोत. येत्या 9 तारखेला विद्यमान विधानसभेची मुदत संपणार आहे. या दृष्टीने आम्ही राज्यपालांशी चर्चा करूनच सत्तेचा दावा करायचा की नाही याबाबत विचार करू- सुधीर मुनगंटीवार

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.