ETV Bharat / state

अमित शाहंसारख्या तज्ज्ञांचे कौशल्य पाहण्यासाठी उत्सुक - शरद पवार

author img

By

Published : Nov 6, 2019, 1:41 PM IST

Updated : Nov 6, 2019, 2:31 PM IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेवरून भाजप अध्यक्ष अमित शाह यांना टोला लगावला आहे.

शरद पवार

मुंबई - मी यापूर्वी ४ वेळा मुख्यमंत्री होतो. त्यामुळे आता मुख्यमंत्री होण्यास कदापीही तयार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढवली. काही निर्णय झाला तर आम्ही एकत्रच घेणार आहोत. मात्र, उद्या काय होईल, हे देखील सांगता येत नसल्याचे शरद पवार म्हणाले. मात्र, आता अमित शाहंसारख्या तज्ज्ञांचे कौशल्य पाहण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याचा टोला देखील पवार यांनी यावेळी लगावला. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शरद पवार पत्रकार परिषद

देशातील सर्वच राज्यात पोलिसांची अवस्था गंभीर आहे. आठवड्याची सुट्टी अनेकदा मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये सर्व कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्यांवर हल्ला होणे गंभीर आहे. त्यात दिल्लीच्या नागरिकांनी यावेळी घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. मात्र, या प्रकाराबाबत केंद्राला त्यांची जबाबदारी टाळता येणार नाही. केंद्रांनी या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी, असे शरद पवार म्हणाले. वकील आणि पोलिसांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी ते बोलत होते.
बार कौन्सिलच्या अध्यक्षांनी यामध्ये लक्ष्य घालावे. येथील पोलिसांची जबाबदारी केंद्राची जबाबदारी आहे. त्याची केंद्र सरकारने दखल घेतली आहे.

अतिवृष्टीने महाराष्ट्राची गंभीर अवस्था झालेली आहे. त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी. कर्जमाफी मिळावी. तसेच विमा कंपन्याकडून विमा मिळावा. तसेच केंद्रीय अर्थ विभागाने याची दखल घ्यावी, असेही पवार म्हणाले.

मुंबई - मी यापूर्वी ४ वेळा मुख्यमंत्री होतो. त्यामुळे आता मुख्यमंत्री होण्यास कदापीही तयार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढवली. काही निर्णय झाला तर आम्ही एकत्रच घेणार आहोत. मात्र, उद्या काय होईल, हे देखील सांगता येत नसल्याचे शरद पवार म्हणाले. मात्र, आता अमित शाहंसारख्या तज्ज्ञांचे कौशल्य पाहण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याचा टोला देखील पवार यांनी यावेळी लगावला. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शरद पवार पत्रकार परिषद

देशातील सर्वच राज्यात पोलिसांची अवस्था गंभीर आहे. आठवड्याची सुट्टी अनेकदा मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये सर्व कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्यांवर हल्ला होणे गंभीर आहे. त्यात दिल्लीच्या नागरिकांनी यावेळी घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. मात्र, या प्रकाराबाबत केंद्राला त्यांची जबाबदारी टाळता येणार नाही. केंद्रांनी या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी, असे शरद पवार म्हणाले. वकील आणि पोलिसांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी ते बोलत होते.
बार कौन्सिलच्या अध्यक्षांनी यामध्ये लक्ष्य घालावे. येथील पोलिसांची जबाबदारी केंद्राची जबाबदारी आहे. त्याची केंद्र सरकारने दखल घेतली आहे.

अतिवृष्टीने महाराष्ट्राची गंभीर अवस्था झालेली आहे. त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी. कर्जमाफी मिळावी. तसेच विमा कंपन्याकडून विमा मिळावा. तसेच केंद्रीय अर्थ विभागाने याची दखल घ्यावी, असेही पवार म्हणाले.

Intro:Body:

पोलिसांना आठवड्याची सुट्टी मिळत नाही. अशा परिस्थितीत कायदा व्यवस्था साभांळणारा पोलीस वर्ग त्रस्त झाला. दिल्ली मधील नागरिकांचा पोलिसांना पाठिंबा होता. वकिल आणि पोलिसांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणावर ते बोलत होते.

बार कौन्सिलच्या अध्यक्षणांनी यामध्ये लक्ष्य घालावे. येथील पोलिसांची जबाबदारी केंद्राची जबाबदारी आहे. त्याची केंद्र सरकारने दखल घेतली आहे.

अतिवृष्टीने महाराष्ट्राची जी अवस्था झाली आहे. त्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. अतिवृष्टी ज्या प्रदेशात अतिवृष्टी झाली त्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, कर्ज माफी मिळावी.. विमा कंपन्याकडून विमा मिळावा.. विमा कंपन्यानेवर केद्रीय अर्थ विभागाने  याची दखल घ्यावी.

अयोध्याच्या निकाल लागल्यानंतर समाजामध्ये असंतोष निर्माण होऊ नये. कोणीही कायदा हातात घेऊ नये साठी



राज्याच्या परिस्थितीबद्दल बोलण्यासारखे अद्याप काही नाही.. आम्ही युती सरकार स्थापन करेल याची वाट पाहतोय.. आघाडीकडे जनतेने विरोधी पक्षात बसण्याची जबाबदारी दिली आहे. ती संधी आम्हाला लवकरात लवकरत मिळावी असे ही पवार म्हणाले.

विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, त्यामुळे त्यांनी त्याकडे लक्ष्य द्यावे. त्यामुळेच पुण्याचे कार्याालय फोडले गेले असेल. मात्र कोणीही कायदा हातात  घेऊ नये.

संजय राऊतांची भेट नेहमी प्रमाणेच झाली. त्यांनी त्यांची सत्ता स्थापन करावी,

१७० आकड्यांचा आम्ही शोध घेतोय असा टोलाही पवारांनी यावेळी लगावला...

संजय राऊतांची भेट नेहमीच सकारात्मक होते. राज्य सभेचे अधिवेशन सुरू होत आहे. त्यावर चर्चा झाल्याचे पवार म्हणाले.

आम्हाला असे वाटते सेना भाजपने सरकार बनवावे, त्यांनी राष्ट्रपती राजवट लावण्याची वेळ येऊ देऊ नये.

सोनिया गांधींची चर्चा चालू आहे..बघू पुढे काय होतेय असेही पवार म्हणाले.

नितीन गडकरी पटेंलांच्य़ा भेटी बाबत त्यांनाच विचारा म्हणाले. अहमेद पटेल जबाबदार व्यक्ती आहेत.

सेना आणि भाजप २५ वर्षापासून युती आहे.. त्यांनी सत्ता स्थापन करावी..

काँग्रेस द्विधा मनस्थितीत आहे.. काँग्रे्स आमदारांच्या बैठकीचा निर्णय आमच्या पर्यंत आला नाही.

राष्ट्रपती राजवट म्हणजे शिवसेनेला दिलेला ईशारा असेल. त्यामागचा हेतू मला माहित नाही.

शरद पवार राष्ट्रवादीचे अध्य़क्ष आहेत मी इतरांना सल्ला देऊ शकत नाही

शरद पवार मुख्यमंत्री होण्यास कदापी तयार होणार नाहीत... मी चार वेळा मुख्यमंत्री होतो..

आम्ही एकत्रीत निवडणूक लढलो.. काही निर्णय झाला तरी आम्ही एकत्रच निर्णय घेणार

आमच्याकडे बहुमत असते तर आम्ही सरकार स्थापन केले असते

आम्हाला जनतेनी निर्णय दिला आहे विरोधात बसण्याची त्यामुळे आम्ही विरोधातच बसणार आहोत. काँग्रेस-राष्ट्रवादी १०० च्या पुढे जात नाही.

राष्ट्रपती राजवट लागू झाली तर.. त्यांच्याकडे बहुमत असते तर ही वेळ आली असती नसती.

उद्या काय होईल. हेकाही सांगता येत नाही... शरद पवार



अमित शाहंसारख्या तज्ञांच कौशल्य पाहण्यासाठी आम्हीही उत्सुक आहोत...

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx



[11/6, 12:30 PM] Sanjiv Bhagwat, Mumbai: पवार यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, नवाब मलिक आदी नेते उपस्थित

[11/6, 12:33 PM] Sanjiv Bhagwat, Mumbai: पवार #





एक काळ दिल्लीत पोलिसांना ज्या प्रकारे वागणूक मिळाली, त्यांच्यावर हल्ले झाले...





देशातल्या सगळ्याच राज्यात पोलिसांची अवस्था गंभीर आहे...

आठवड्याची सुट्टी अनेकदा मिळत नाही..  अशा परिस्थिती सर्व कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या वर हल्ला होणे गंभीर आहे

त्यात दिल्लीच्या नागरिकांनी यावेळी घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे

[11/6, 12:34 PM] Sanjiv Bhagwat, Mumbai: हा जो प्रकार घडला त्यात केंद्राला आपली जबाबदारी टाळता येणार नाही

जी स्थिती घडली त्याची गांभीर्याने दखल घ्यावी

[11/6, 12:36 PM] Sanjiv Bhagwat, Mumbai: पवार#



मी आजच अतिवृष्टीमुळे ज्या जिल्ह्याची पाहणी  जात आहे, या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्राला सांगून त्यांना मदत मिळण्यासाठी जात आहे





नवीन पिकासाठी कर्ज पुरवठा करण्याची आवश्यकता आहे.



अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे पण या कंपन्या आपली जबाबदारी पार पाडताना दिसत नाहीत, या सगळ्या कंपन्यांना बोलावून बैठक घ्यावी

[11/6, 12:39 PM] Sanjiv Bhagwat, Mumbai: राज्याच्या परिस्थिवर बाकी काही बोल्यासरखे काही नाही





कौल सेना भाजपला दिला आहे, त्यांनी लवकर सरकार बनवावे



आम्हाला जनतेने जबाबदार विरोधीपक्ष म्हणून.संधी दिली आहे

[11/6, 12:40 PM] Sanjiv Bhagwat, Mumbai: पवार



विमा कंपन्यांना शेतकऱ्यांचा संयम सुटणार नाही अशी काळजी घ्यावी



बघ्याची भूमिका घेऊ नये, त्यांनाही विश्वासात घावे...

[11/6, 12:41 PM] Sanjiv Bhagwat, Mumbai: पवार#



संजय राऊत हे नेहमी भेटतात तसे भेटले



त्यांनी त्यांच्यासाठी रस्ता खुला आहे, ते २५ वरशे एकत्र काम करत आहेत...



त्यांनी त्यांचा मार्ग लवकर खुला करावा

[11/6, 12:44 PM] Sanjiv Bhagwat, Mumbai: पवार#



राउत याची भेट नेहमी सकारात्मक होते, अधिवेशन लवकर होणार असल्याने त्याविषयी त्यांना काही विषयावर बोलण्याचा विषय झाला





सेना आणि भाजप हे लोक सरकार बनवतील



आम्ही सोनिया गांधी यांना भेटत असतो..काँग्रेसच्या काही चर्चा होता असतात, बघू आणखी तीन दिवसात काय होईल ते

[11/6, 12:48 PM] Sanjiv Bhagwat, Mumbai: पवार#



सेना भाजप हे  २५  वर्षापासून एकत्र आहेत...



काँग्रेसच्या आमदार यांच्या बैठकीत सेनेला पाठिंबा देण्यासाठी काही विषय झाला असेल तर मला माहीत नाही..





आमच्याकडे अधिक जागा असत्या तर आम्ही सेना भाजपची वाट बघितली नसती....आम्हीच सरकार बनवले असते..

[11/6, 12:53 PM] Sanjiv Bhagwat, Mumbai: पवार #



शरद पवार मुख्यमंत्री बनण्याची इच्छा नाही, मी चार वेळा मुख्यमंत्री राहिलो आहे, आता इच्छा नाही





काहीही जर निर्णय झाला तर आम्ही एकत्र निर्णय घेऊ असे  आमचे ठरले आहे..





आम्हाला लोकांनी विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय दिला आहे.. आम्ही आणि काँग्रेस १०० जागांच्या पुढे जात नाही, त्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करू शकत नाही, , जे होईल ते एकत्र निर्णय घेऊ

मात्र उद्या काय होईल ते सांगू शकत नाही

[11/6, 12:55 PM] Sanjiv Bhagwat, Mumbai: पवार #



अमित शाह यांच्यासारख्या तज्ञांचे कौशल्य आम्ही पाहण्याची वाट पाहतोय...


Conclusion:
Last Updated : Nov 6, 2019, 2:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.