ETV Bharat / state

भाजप इतके पैसै नाहीत, नाराज न होता जोमाने प्रचार करा; निरुपमांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पुढे बोलताना मिश्किलपणे ते म्हणाले, की एकनाथ गायकवाड यांच्याकडे थोडा फार पैसा आहे. तो आपण खर्च करू. यावेळी गायकवाड यांच्या चेहऱ्यावरील हावभाव गंभीर झाल्याचे दिसले.

author img

By

Published : Mar 25, 2019, 9:42 AM IST

संजय निरुपम

मुबंई - भाजप आणि शिवसेना सध्या निवडणूक प्रचारात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करेल. काँग्रेस पक्षाकडे इतका पैसा खर्च करणे अशक्य आहे. तरी कार्यकर्त्यांनी नाराज न होता, उमेदवाराला विजयी करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करावे, असे आवाहन संजय निरुपम यांनी केले आहे. दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातील आघाडीचे संयुक्त उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या निवडणूक प्रचारार्थ प्रथमच जिल्हा कार्यकर्ता मेळावा चेंबूर येथे झाला. यावेळी संजय निरुपम बोलत होते.

संजय निरुपम

साडेचार वर्षात भाजप आणि शिवसेनेने भ्रष्टाचार करून पैसा जमवला आहे. निवडणूकीच्या प्रचारात ते पैशाचा पाऊस पाडतील, असे भाकित संजय निरुपम यांनी केले. पुढे बोलताना मिश्किलपणे ते म्हणाले, की एकनाथ गायकवाड यांच्याकडे थोडा फार पैसा आहे. तो आपण खर्च करू. यावेळी गायकवाड यांच्या चेहऱ्यावरील हावभाव गंभीर झाल्याचे दिसले. भाजप आणि शिवसेनासारखा पैसा आमच्याकडून मिळाला नाही, तरी कार्यकर्त्यांनी नाराज न होता उमेदवाराला सहकार्य करावे, असे निरुपम म्हणाले. कट्टर काँग्रेस कार्यकर्ता म्हणून सर्वांनी काम करून एकनाथ गायकवाड यांना निवडून आणावे. आपले हे सर्वांचेच कर्तव्य आहे, असे ते म्हणाले.

Intro:सावधान....भाजप आणि शिवसेना लोकसभा निवडणुकीत मोठया प्रमाणात पैसा खर्च करणार आहोत.
संजय निरुपम मुबंई काँग्रेस अध्यक्ष

दक्षिण मध्य मुंबई काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संयुक्त उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या निवडणूक प्रचारार्थ प्रथमच जिल्हा कार्यकर्ता मेळावा चेंबूर येथे झाला.यावेळी संजय निरुपम म्हणाले भाजप आणि शिवसेना मोठया प्रमाणात लोकसभा निवडणुकीत पैसे खर्च करणार आहेत Body:सावधान....भाजप आणि शिवसेना लोकसभा निवडणुकीत मोठया प्रमाणात पैसा खर्च करणार आहोत.
संजय निरुपम मुबंई काँग्रेस अध्यक्ष

दक्षिण मध्य मुंबई काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संयुक्त उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या निवडणूक प्रचारार्थ प्रथमच जिल्हा कार्यकर्ता मेळावा चेंबूर येथे झाला.यावेळी संजय निरुपम म्हणाले भाजप आणि शिवसेना मोठया प्रमाणात लोकसभा निवडणुकीत पैसे खर्च करणार आहेत .

काँग्रेस पक्षाकढे इतका पैसा खर्च करणे अशक्य आहे.भाजप आणि शिवसेना लोकांना खोटी आश्वासने गेली साडेचार वर्ष झाले देत आहेत. आणि भ्रष्टाचार करून पैसा जमवले आहेत. भाजप आणि शिवसेना यांचाही निवडणूक प्रचार काही दिवसात सुरू होईल.आणि पैशाचा पाऊस पडेल .संजय निरुपम यांनी मिश्किल पणे एकनाथ गायकवाड यांचे कडे थोडा फार पैसा आहे तो आपण खर्च करू असे म्हणताच गायकवाड यांच्या चेहऱ्या वरील हावभाव गंभीर झाल्याचे दिसले. भाजप आणि शिवसेना सारखा पैसा आमच्या कडून मिळाला नाही तरी कार्यकर्त्यानी नाराज न होता काँग्रेस साठी सहकार्य करावे असे निरुपम म्हणाले.कट्टर कॉंग्रेस कार्यकर्ता म्हणून काम सर्वांनी करून यावेळी मोदींच सरकार सत्तेवर नाही आले पाहिजे .त्यामुळे एकनाथ गायकवाड यांना निवडून आणणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.