ETV Bharat / state

काँग्रेस आक्रमक : राज्य सरकारने १६ ते २१ सप्टेंबरपर्यंत घेतलेल्या निर्णयांची चौकशी करा

सरकारने १६ ते २१ सप्टेंबर दरम्यान घेतलेल्या निर्णयांची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी लोकायुक्तांकडे केली आहे.

सचिन सावंत
author img

By

Published : Sep 21, 2019, 6:29 PM IST

Updated : Sep 21, 2019, 7:52 PM IST

मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे राज्य सरकारकडून सोमवार १६ सप्टेंबरपासून आजपर्यंत (ता. २१ सप्टेंबर) सरकारच्या सर्व विभागाने घेतलेल्या निर्णयामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता आहे. यामुळे या सर्व निर्णयांची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याच्या लोकायुक्तांना पत्राद्वारे केली आहे.

बोलताना सचिन सावंत

या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले, की निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. याचा अंदाज असल्याने राज्याच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांनी आर्थिक लागेबांधे असलेले व स्वपक्षातील कार्यकर्त्यांना राजकीय व आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी अनेक 'अर्थ'पूर्ण निर्णय या आठवड्यात अत्यंत घाईगडबडीत घेतल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारचे संकेतस्थळ पूर्णपणे ठप्प झालेली आहे. अनेक निर्णय मागच्या तारखेत घेतले आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न अनेक मंत्र्यांच्या कार्यालयात सुरु आहे. म्हणूनच १६ सप्टेंबरपासून आजपर्यंत घेतलेल्या सर्व निर्णयांची चौकशी करावी. तसेच आचारसंहितेची अमंलबजावणी सुरु झाल्याच्या क्षणापासून कोणत्याही निर्णयाची माहिती शासकीय संकेतस्थळावर प्रकाशीत करण्यास मनाई करावी तसेच असे निर्णय तात्काळ रद्दबादल ठरवावेत. दि. २० सप्टेंबरपासून महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ ठप्प का आहे? याची ही चौकशी करावी, अशी मागणी सावंत यांनी लोकायुक्तांकडे केली आहे.

Intro:Body:
mh_mum_2_congress_enquiry_mumbai_7204684

कॉंग्रेस आक्रमक:
राज्य शासनाने १६ ते २१ सप्टेंबरपर्यंत घेतलेल्या निर्णयांची चौकशी करा

काँग्रेसमनं केली लोकांयुक्तांकडे मागणी

मुंबई: विधानसभा निवडणुक जाहीर होताच कॉंग्रेस आक्रमक झाली आहे.सोमवार दि. १६ सप्टेंबर पासून आज दि. २१ सप्टेंबरपर्यंत शासनाच्या सर्व विभागाने घेतलेल्या निर्णयामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता असल्याने या सर्व निर्णयांची चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याच्या लोकायुक्तांना पत्र लिहून केली आहे.

या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे, याचा अंदाज असल्याने राज्याच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांनी आर्थिक लागेबांधे असलेले व स्वपक्षातल्या कार्यकर्त्यांना राजकीय व आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी अनेक अर्थपूर्ण निर्णय या आठवड्यात अत्यंत घाईगडबडीत घेतल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारचे संकेतस्थळ पूर्णपणे ठप्प झालेले आहे. अनेक निर्णय मागच्या तारखेत घेतले आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न अनेक मंत्र्यांच्या कार्यालयात सुरु आहे. म्हणूनच १६ सप्टेंबर पासून आजपर्यंत घेतलेल्या सर्व निर्णयांची चौकशी करावी. तसेच आचार संहितेची अमंलबजावणी सुरु झाल्याच्या क्षणापासून कोणत्याही निर्णयाची माहिती शासकीय संकेतस्थळावर प्रकाशीत करण्यास मनाई करावी तसेच असे निर्णय तात्काळ रद्दबादल ठरवावेत. दि. २० सप्टेंबर पासून महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ ठप्प का आहे? याची ही चौकशी करावी. अशी मागणी सावंत यांनी लोकायुक्तांकडे केली.

Congress demands Lokayukta to probe all decisions taken by the Maharashtra government between 16-21 September.

Mumbai, 21 September, 2019

Maharashtra Pradesh Congress Committee (MPCC) has demanded that the Lokayukta probe all the decisions taken by the state government between 16 to 21 September.

Sachin Sawant, general secretary and spokesperson of MPCC has written a letter to Lokayukta saying that there has been a large scale corruption reported in all the decisions taken by the government between 16-21 September and so they should be probed.

Talking on the issue, Sawant said that anticipating that the model code of conduct will be announced any moment, many decisions were taken by the ministers only to benefit a few people who were either party workers or related to some of the ministers.

Sawant also said that many of decisions were taken at the last minute to extract financial benefits.

He also said that the website of the state government has crashed and attempts are being made by staff from minister's office to back date many of these decisions. And in the backdrop of such attempts, all the decisions taken since 16 September till date should be probed, said Sawant.

Sawant also demanded that from the minute the code of conduct comes into implement, no government decisions should be uploaded on the government's website and also such decisions need to be scrapped.

He also demanded that the Lokayukta launch an investigation into the reasons why the state government's website has been down since ,Conclusion:
Last Updated : Sep 21, 2019, 7:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.