ETV Bharat / state

जोरदार पावसामुळे मुंबईतील अनेक रस्ते पाणीमय

मुंबईला पावसाने चागलेच झोडपले आहे. यामुळे अनेक ठिकाणी रस्यावर पाणी साचल्याचे पाहावयास मिळत आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.

पावसामुळे मुंबईतील रस्ते असे पाणीमय झाले आहेत
author img

By

Published : Jul 2, 2019, 9:57 AM IST

मुंबई - शहरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या जोरदार पावसामुळे दादर आणि हिंदमाता परिसरात पाणी भरले आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी पाहायला मिळाली. तर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हायटाईड येणार असल्याने समुद्रावर कोणीही जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

पावसामुळे मुंबईतील रस्ते असे पाणीमय झाले आहेत

पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. काही ठिकाणी दुचाक्या पाण्यामुळे बंद पडत असल्याने दुचाकीस्वारांना गाड्या ढकलत न्यावे लागत आहे. पावसाचे पाणी शाळांत शिरल्याने काही शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

Intro:मुंबईत जोरदार पावसामुळे दादर, माटुंगा किंग सर्कल येथे भरलं पाणी

मुंबई शहरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. सकाळपासून पावसाला जोर आला. या जोरदार पावसामुळे दादर आणि हिंदमाता परिसरात पाणी भरले. त्यामुळे वाहतुकीची कोंडी पाहायला मिळाली. तर दुपारी १.२० वाजता हायटाईड येणार असल्याने समुद्रावर कोणीही जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत जोरदार पाऊस कोसळत आहे. सायन, कुर्ला, बोरिवली, सांताक्रुझ या ठिकाणी चांगला पाऊस झालाय. तर मुंबई उपनगरातही पावसाचा चांगला जोर आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीत पाऊस आहे.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.