ETV Bharat / state

Raj Thackeray : 'त्या सनईवाल्यासारखी आमची अवस्था' मिसळ महोत्सवात राज ठाकरेंची टोलेबाजी - मिसळ महोत्सवात राज ठाकरेंची टोलेबाजी

कोकण महोत्सवात प्रमुख अतिथी म्हणून राज ठाकरे ( Raj Thackerays gang play at Missal Mahotsav ) यांना आमंत्रित केले होते. ते येताच आयोजकांनी त्यांच्या हातात भाषणासाठी माईक दिला. राज ठाकरे राजकारणाव्यतिरिक्त फक्त कला प्रेमी नाहीत तर ते फ़ुडी ( Raj Thackeray is not only an art lover also foodie ) देखील आहेत. अशा वातावरणात राज ठाकरे यांना भाषण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी माईक दिला आणि राज ठाकरेंची शाब्दिक टोले बाजी सुरू झाली. ( Raj Thackerays funny speech on Missal Mahotsav )

Raj Thackeray
मिसळ महोत्सवात राज ठाकरेंची टोलेबाजी
author img

By

Published : Dec 27, 2022, 2:08 PM IST

Updated : Dec 27, 2022, 3:21 PM IST

मिसळ महोत्सवात राज ठाकरेंची टोलेबाजी

मुंबई : राजकारणात राज ठाकरे ( Raj Thackeray in politics ) हे एकमेव असे नाव आहे की, त्यांनी काहीही केले तरी त्याची बातमी होते. आपल्या भाषणांमध्ये नेहमीच विरोधकांचा समाचार घेत तर कधी आपल्या व्यंगचित्रांमुळे तर कधी त्यांच्या चित्रपट समीक्षेमुळे राज ठाकरे नेहमीच चर्चेत ( Raj Thackeray is always in news ) असतात. 'राज ठाकरे हा एक कला प्रेमी, कला जोपासणारा आणि कलाकारांना प्रोत्साहन देणारा राजकारणी आहे' असे त्यांच्याबद्दल नेहमीच म्हटले जाते. पण, राज ठाकरे राजकारणाव्यतिरिक्त फक्त कला प्रेमी नाहीत तर ते फ़ुडी ( Raj Thackeray is not only an art lover also foodie ) देखील आहेत. त्यांचे मिसळ प्रेम प्रसिद्ध आहे. आता देखील असेच काहीसे झाले आहे.( Raj Thackerays funny speech on Missal Mahotsav )

कोकण मोहोत्सवात राज ठाकरे : झाले असे की, मुंबईच्या परेल मधील अभ्युदय नगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कोकण मोहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तर, या मोहोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून राज ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आले होते. इथे विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टोल, आकाश पाळणे, लहान मुलांना खेळण्यासाठी छोटे छोटे गेम्स त्यांचे स्टोल लावण्यात आले होते. अशा वातावरणात राज ठाकरे यांना भाषण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी माईक दिला आणि राज ठाकरेंची शाब्दिक टोले बाजी सुरू झाली.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे ? कोकण महोत्सवात प्रमुख अतिथी म्हणून राज ठाकरे येताच आयोजकांनी त्यांच्या हातात भाषणासाठी माईक दिला. यावेळी एका बाजूला खाद्यपदार्थाचे सुगंध सुटला होता तर दुसऱ्या बाजूला लोकांची मौज सुरू होती. अशा वातावरणात आयोजकांनी हातात माईक दिल्याने राज ठाकरे म्हणाले की, कुठे माईक घुसवता तुम्ही हातामध्ये ? इथे एका बाजूला लोक मिसळ खात आहेत दुसरीकडे छान गोड खात आहेत. खरंतर अशा ठिकाणी कोणाला बोलायला लावू नये. तो सनईवाला असतो ना लग्नात सनई वाजवणारा त्याच्यासमोर तुम्ही कधी चिंच खाऊन बघा. त्याला सनई वाजवता येत नाही. त्याची लाळ टपकत राहते. अशा प्रसंगात आमची देखील त्या सनई वाल्यासारखेच अवस्था असते. राज ठाकरे यांच्या टोलेबाजी मुळे लोक हसत होती.

राज ठाकरेंनी घेतली मुख्यंत्र्यांची भेट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नागपूर विधान भवनातील दालनात सदिच्छा भेट ( Raj Thackeray Met With Cm Eknath Shinde ) घेतली. यासमयी विधिमंडळातील कामकाजासह अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच याप्रसंगी मनसे आमदार राजू पाटील उपस्थित असल्याचे त्यांनी ट्विटरवर सांगितले. मागील काही दिवसांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोघांमध्ये अनेकदा भेट झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, नागपूरात झालेल्या भेटीत संबंधित नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही.

Last Updated : Dec 27, 2022, 3:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.