ETV Bharat / state

५ ऑगस्टच्या मेळाव्यात राज ठाकरे स्पष्ट करणार मनसेची भूमिका - mumbai

नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएम 'व्हीव्हीपॅट हटवा, लोकशाही वाचवा' या बॅनरखाली सर्व विरोधकांना एकत्र करत ईव्हीएम विरोधात रणशिंग फुकले आहे. आता येत्या सोमवारी रंगशारदा, मुंबई येथे होणाऱ्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे हे आपल्या पक्षाची आगामी विधानसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट करतील.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे
author img

By

Published : Aug 4, 2019, 8:31 AM IST

मुंबई - नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएम 'व्हीव्हीपॅट हटवा, लोकशाही वाचवा' या बॅनरखाली सर्व विरोधकांना एकत्र करत ईव्हीएम विरोधात रणशिंग फुकले आहे. आता उद्या ५ ऑगस्ट रोजी सोमवारी रंगशारदा येथे होणाऱ्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे हे आपल्या पक्षाची आगामी विधानसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट करतील.

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. आणि 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत भाजप व मोदी सरकार विरोधात तोफ डागली होती. यानंतर पुन्हा आता लोकसभा निवडणुकीनंतर राज यांनी 'ईव्हीएम' विरोधात लढाई सुरू केली आहे.

आता मनसे आगामी विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवणार की आघाडी सोबत जाणार, हे येत्या सोमवारी मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज आपल्या पक्षाची भूमिका जाहीर करून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील.

Intro:मुंबई - नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएम विवीपॅट हटवा लोकशाही वाचवा या बॅनरखाली सर्व विरोधकांना एकत्र करत ईव्हीएम विरोधात रणशिंग फुकले आहे. आता येत्या सोमवारी रंगशारदा येथे होणाऱ्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे हे आपल्या पक्षाची आगामी विधानसभा निवडणुकी बाबत आपली भूमिका स्पष्ट करतील.Body:लोकसभा निवडणुकीत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेऊन राज ठाकरे यांनी लाव रे तो व्हिडिओ म्हणत भाजप व मोदी सरकार विरोधात तोफ डागली होती. लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे फुल चार्ज झाले असून त्यांनी ईव्हीएम विरोधात लढाई सुरू केली आहे. त्यामुळे येत्या सोमवारी मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे हे आपल्या पक्षाची आगामी लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका जाहीर करून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील.Conclusion:मात्र आता मनसे स्वतंत्र विधानसभा निवडणूक लढवणार की आघाडी सोबत जाणार हे या मेळाव्यात स्पष्ट होईल.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.