मुंबई- मागील दोन दिवसांपासून मुंबई आणि परिसरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने आज या परिसरात विश्रांती घेतली. यामुळे मुंबई आणि उपनगर या परिसरात जनजीवन पूर्वपदावर आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे चाकरमानी कामावर निघाले आहेत.
मुंबईत पावसाने घेतली उसंत;चाकरमानी निघाले कामावर
दोन दिवसांपासून मुंबई आणि परिसरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने आज या परिसरात विश्रांती घेतली. यामुळे मुंबई आणि उपनगर या परिसरात जनजीवन पूर्वपदावर आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे चाकरमानी कामावर निघाले आहेत.
मुंबईत पावसाने घेतली उसंत;चाकरमानी निघाले कामावर
मुंबई- मागील दोन दिवसांपासून मुंबई आणि परिसरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने आज या परिसरात विश्रांती घेतली. यामुळे मुंबई आणि उपनगर या परिसरात जनजीवन पूर्वपदावर आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे चाकरमानी कामावर निघाले आहेत.
Intro:पावसाने विश्रांती घेताच चाकरमानी निघाले कामावर Body:पावसाने विश्रांती घेताच चाकरमानी निघाले कामावर
(यासाठी wkt हा
Sanjeev Bhagwat, mankhurd stn या नावाने पाठवला आहे, कृपया तो घ्यावा)
मुंबई, ता. ५ :
मागील दोन दिवसांपासून मुंबई आणि परिसरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने आज या परिसरात विश्रांती घेतली असल्याने मुंबई आणि उपनगर या परिसरात जनजीवन पूर्वपदावर आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे चाकरमानी कामावर निघाले आहेत.
काल दिवसभर बंद असलेले हार्बरची लोकल सेवा आज सकाळपासून सुरू झाले असून त्यामुळे मानखुर्द, शिवाजीनगर, गोवंडी, चेंबूर, या पट्ट्यातील चाकरमानीे हे आपापल्या कामावर निघाल्याचे चित्र या परिसरात पाहायला मिळत आहेत. सकाळपासूनच हार्बर मार्गावरील लोकल सेवाही सुरळीत असल्याने यामुळे या परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हवामान खात्याने मुंबई आणि परिसरात येत्या 24 तासात मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली असली तरी तूर्तास या परिसरात पावसाने विश्रांती घेतली असल्याने चाकरमानी कामावर निघाले असून या परिसरातील नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
Conclusion: