ETV Bharat / state

मुलुंड परिसरात संततधारेने जनजीवन विस्कळीत - mumbai

सखल भागात पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चाकरमानी कामावर जाण्यासाठी घरून निघाले. मात्र, पावसाचा जोर पाहता व परिसरात जमा होत असलेल्या पाण्यामुळे घरीच राहणे पसंत केले.

मुलुंड परिसरात संततधारेने जनजीवन विस्कळीत
author img

By

Published : Aug 3, 2019, 5:55 PM IST

Updated : Aug 3, 2019, 6:33 PM IST

मुंबई- सकाळपासूनच मुलुंड परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाची संततधार सुरू आहे. सखल भागात पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चाकरमानी कामावर जाण्यासाठी घरून निघाले. मात्र, पावसाचा जोर पाहता व परिसरात जमा होत असलेल्या पाण्यामुळे घरीच राहणे पसंत केले.

मुलुंड परिसरात संततधारेने जनजीवन विस्कळीत

मुलुंड परिसरात पावसाची संततधार कोसळत आहे. पावसामुळे सहयाद्री विद्यामंदिर आणि पराग विद्यालयातील विध्यार्थ्यांना शाळा प्रशासनाने घरी सोडले . संततधार पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 15 मिनिट उशिराने चालू आहे. परिसरातील पाण्याचा निचरा होणाऱ्या जागोजागी पालिकेचे कर्मचारी उभे राहून नागरिकांना उघड्या गटारांपासून सतर्क करत आहेत.

Intro:मुलुंड परिसरात संततधारेने जनजीवन विस्कळीत

आज सकाळपासून मुलुंड परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाची संततधार असल्याने सखल भागात पाणी साचले त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.चाकरमानी कामावर जाण्यासाठी घरून निघाले पण पावसाचा जोर पाहता व परिसरात जमा होत असलेल्या पाण्यामुळे घरीच राहणे पसंदBody:मुलुंड परिसरात संततधारेने जनजीवन विस्कळीत

आज सकाळपासून मुलुंड परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाची संततधार असल्याने सखल भागात पाणी साचले त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.चाकरमानी कामावर जाण्यासाठी घरून निघाले पण पावसाचा जोर पाहता व परिसरात जमा होत असलेल्या पाण्यामुळे घरीच राहणे पसंद केले.

मुलुंड परिसरात संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे सहयाद्री विद्यामंदिर आणि पराग विद्यालयातील विध्यार्थ्यांना लवकरच शाळा प्रशासनाने सोडले .तर रस्ते वाहतूक मंदावली आहे. मध्य रेल्वे 15 मिनिट उशिराने चालू आहे. पालिकेचे कर्मचारी मुलुंड परिसरातील पाण्याचा निचरा होणाऱ्या जागोजागी उभे राहून नागरिकाना गटारापासून दिशा दर्शक करत आहेत.
Conclusion:
Last Updated : Aug 3, 2019, 6:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.