मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या ड्रायव्हर विरोधात खार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला असुन पोलिसांनी शिवसैनिकांच्या अंगावर गाडी घालण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
Case Against Somaiya's driver : शिवसैनिकांवर गाडी घातली, सोमय्याच्या चालका विरुध्द गुन्हा दाखल
शिवसैनिकांच्या अंगावर गाडी घातल्या प्रकरणी (Put a car on Shiv Sainik ) भाजपनेते किरीट सोमय्या यांच्या चालका विरोधात (Case against Somaiya's driver) खार पोलीस ठाण्यात (Khar Police Thane) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरीट सोमय्या
मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या ड्रायव्हर विरोधात खार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला असुन पोलिसांनी शिवसैनिकांच्या अंगावर गाडी घालण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
Last Updated : Apr 24, 2022, 11:29 AM IST