ETV Bharat / state

मुंबईत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश.. बॉलिवूडच्या दोन महिला कलाकारांना अटक

author img

By

Published : Jan 10, 2020, 4:12 PM IST

पंचतारांकित हॉटेलमध्ये देहव्यापार करणाऱ्या 2 बॉलिवूड महिला कलाकारांना दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. याबरोबरच पोलिसांनी २ महिलांची सुटकाही केली आहे.

flesh trade racket in mumbai
देहव्यापार करणाऱ्या 2 बॉलिवूड महिला कलाकारांना अटक

मुंबई - पंचतारांकित हॉटेलमध्ये देहव्यापार करणाऱ्या 2 बॉलिवूड महिला कलाकारांना दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. याबरोबरच पोलिसांनी २ महिलांची सुटकाही केली आहे. अटक केलेल्या महिला देह व्यापार करण्यासाठी महिलाही पुरवित असल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून दिंडोशी परिसरात असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. यासंदर्भात कारवाई करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या टीममधील काही अधिकाऱ्यांना बनावट ग्राहक बनवून या हॉटेलमध्ये पाठवले होते. मिळालेल्या गुप्त माहितीची शहानिशा झाल्यानंतर पोलिसांनी या हॉटेलमधील रुमवर धाड मारल्यानंतर २ महिला कलाकारांना पैसे घेताना रंगेहात पकडले. पोलिसांनी 370(3), 34 अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली आहे. दोन बॉलिवूड महिला कलाकारांना अटक करीत २ पीडित महिलांची सुटकाही पोलिसांनी केली आहे.

Intro:मुंबई पोलिसांच्या दिंडोशी पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा केलेल्या कारवाईदरम्यान दिंडोशी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये देह व्यापार करणासाठी महिला पुरविणाऱ्या दोन महिला बॉलिवूड कलाकारांना अटक करण्यात आलेली आहे. या बरोबरच पोलिसांनी 2 महिलांची सुटका सुद्धा केली आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून दिंडोशी परिसरात असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये देहव्यापार सुरू असून यासंदर्भात कारवाई करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या टीममधील काही अधिकाऱ्यांना बनावट ग्राहक बनवून या हॉटेलमध्ये पाठवले होते. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीची शहानिशा झाल्यानंतर पोलिसांनी या हॉटेलमधील रुमवर धाड मारल्यानंतर दोन महिला कलाकारांना पैसे घेताना रंगेहात पकडले ला आहे. पोलिसांनी 370(3), 34 अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायदा नुसार कारवाई करीत दोन बॉलिवूड महिला कलाकारांना अटक करीत दोन पीडित महिलांची सुटका केली आहे. Body:( महिलांचे ब्लर केलेले फोटो जोडले आहेत , नाव जाहीर करता येणार नाहीत .)Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.