ETV Bharat / state

PM Narendra Modi Mumbai Visit : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सत्राचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन - आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती बैठक मुंबई

PM Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल येथील 'जियो वर्ल्ड सेंटर' इथं आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या 141 व्या सत्राचं आयोजन (141st International Olympic Committee) केलंय. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या १४१ व्या सत्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 14, 2023, 5:59 PM IST

Updated : Oct 14, 2023, 10:00 PM IST

मुंबई : PM Narendra Modi Mumbai Visit : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची 141 वी बैठक (International Olympic Committee Meeting) मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे जिओ कन्वेंशन सेंटरमध्ये 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान घेतली जात आहे. सुमारे 40 वर्षानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची बैठक देशात होत आहे. यापूर्वी 1983 मध्ये दिल्लीत ही बैठक झाली होती. या बैठकीमुळे भारताला क्रीडा क्षेत्रात जागतिक नकाशावर स्वतःला स्थापित करणं शक्य होणार आहे. तसंच भारतासाठी क्रीडा क्षेत्रातील हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल ठरणार असल्याचं क्रीडामंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांनी सांगितलं.

  • #WATCH | Olympic gold medalist shooter and former athlete Abhinav Bindra arrives at Nita Mukesh Ambani Cultural Centre (NMACC) in Mumbai. Prime Minister Narendra Modi to inaugurate the 141st International Olympic Committee (IOC) session this evening. pic.twitter.com/6zMmVjXP5N

    — ANI (@ANI) October 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पंतप्रधानांची बैठकीला उपस्थिती : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उपस्थित राहत आहेत. या बैठकीला आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या कार्यकारी सदस्य आणि देशाच्या प्रतिनिधी नीता अंबानी उपस्थित आहेत. कार्यकारी मंडळासोबत ही बैठक 12 ते 14 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. त्यानंतर 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं सत्र घेतलं जाणार आहे. या सत्राचा उद्घाटन समारंभ 14 ऑक्टोबरला पार पडणार आहे.

  • #WATCH | Deepika Padukone arrives at Nita Mukesh Ambani Cultural Centre (NMACC) in Mumbai. Prime Minister Narendra Modi to inaugurate the 141st International Olympic Committee (IOC) session this evening. pic.twitter.com/NTfu7IDDCo

भारतासाठी सुवर्णसंधी : या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या बैठकीचं आयोजन ही भारतासाठी सुवर्णसंधी आहे. तरुणांच्या या देशांमध्ये त्यांच्या मनात खेळाबद्दल प्रेम निर्माण करणे आणि क्रीडा विकासाबाबत वचनबद्धता निर्माण करणाऱ्या प्राधान्य देण्यात येत आहे. ऑलिंपिक स्पर्धा घेण्यासाठी भारत हा सज्ज आहे. भारतात ऑलिंपिक चळवळ दर्शक, चाहते आणि संबंधित ग्राहक हे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. भारताला क्रीडा विकासाचा अतिशय मजबूत असा वारसा आणि कार्यक्रम आयोजनाचा अनुभव असल्याचे राज्याच्या क्रीडा मंत्र्यांनी सांगितलं.

  • #WATCH | Alia Bhatt-Ranbir Kapoor arrive at Nita Mukesh Ambani Cultural Centre (NMACC) in Mumbai. Prime Minister Narendra Modi to inaugurate the 141st International Olympic Committee (IOC) session this evening. pic.twitter.com/sSYHedLhTh

हेही वाचा :

  1. India Sri Lanka Ferry Service : भारत-श्रीलंका प्रवास आता फक्त ३ तासांचा, मोदींनी केलं ४० वर्षांपासून बंद असलेल्या सागरी सेवेचं उद्घाटन

Last Updated : Oct 14, 2023, 10:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.