ETV Bharat / state

'मेक इन इंडिया'चा फज्जा !!! भारतीय बनावटीच्या विमान उड्डाणाची परवानगी नाकारली

भारतीय बनावटीच्या विमान उड्डाणाची परवानगी नाकारली

अमोल यादव यांच्याशी बातचित करताना आमचे प्रतिनिधी सचिन गडहिरे
author img

By

Published : Apr 10, 2019, 9:00 PM IST

मुंबई - भारतीय वैमानिक अमोल यादव यांनी भारतीय बनावटीचे विमान तयार केले. या विमानाच्या उड्डाणाला हवाई संचालनालयाने परवानगी नाकारली आहे. यामुळे यादव आपल्या विमानाची नोंदणी अमेरिकेत करण्याच्या तयारीत आहेत.

अमोल यादव यांच्याशी बातचित करताना आमचे प्रतिनिधी सचिन गडहिरे

भारतीय वैमानिक अमोल यादव यांनी ६ वर्षे अथक परिश्रम घेऊन भारतीय बनावटीचे विमान तयार केले. त्यांना सध्या या विमानाच्या उड्डाणाची परवानगी हवी आहे. यासाठी त्यांनी डीजीसीए अर्थात हवाई संचालनालयाकडे परवानगी मागितली आहे. मात्र, यादव यांच्या या मागणीला हवाई संचालनालयाने हिरवा कंदिल दिलेला नाही. त्यामुळे यादव यांनी या विमानाची नोंदणी अमेरिकेत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

एकीकडे मेक इन इंडिया चा गवगवा केला जात आहे. तर दुसरीकडे मेड इन इंडिया विमानाला हवाई संचालनालय परवानगी नाकारत आहे.

Intro:लालफितीने उडवला, मेक इन इंडियाचा फज्जा, विमान निर्मितीसाठी अमेरिकेच्या पायघड्या...

मुंबई 2

लालफितीच्या कारभाराने स्वप्नांचा कसा चुराडा होतो, याचा अनुभव भारतीय वैमानिक अमोल यादव घेत आहेत. सहा वर्षे अथक परिश्रम घेऊन तयार केलेल्या भारतीय बनावटीच्या विमानाला डी जी सी ए अर्थात हवाई संचालनालयाने उड्डाणाची परवानगीच न दिल्याने, यादव आपल्या विमानाची नोंदणी अमेरिकेत करण्याच्या तयारीत आहेत. हवाई संचालनालयाच्या लालफिताशाही ने " मेक इन इंडिया" या संकल्पनेचा फज्जा उडाल्याचे यामुळे स्पष्ट होत आहे. यासंदर्भात आमच्या प्रतिनिधीने अमोल यादव यांच्याशी केलेली बातचीत.....Body:अमोल यादव यांचा 1 2 1 LIVE U वरून पाठवले आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.