ETV Bharat / state

कुर्ल्यात प्रवासी महिलेवर सामूहिक बलात्कार; चार आरोपींना अटक - नेहरुनगर पोलीस कुर्ला

कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनसवरून मध्य प्रदेशला जाण्यास निघालेल्या महिलेचा टिळक टर्मिनस येथे निर्जनस्थळी नेत चार जणांनी तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचे पैसे आणि दागिने देखील लुटले.

kurla crime news
बलात्कार करणाऱया आरोपींना अटक
author img

By

Published : Jan 21, 2020, 2:16 PM IST

Updated : Jan 21, 2020, 2:38 PM IST

मुंबई - कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनसवरून मध्य प्रदेशला जाण्यास निघालेल्या महिलेचा टिळक टर्मिनस येथे निर्जनस्थळी नेत चार जणांनी तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचे पैसे आणि दागिने देखील लुटल्याची घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजता घडली. याप्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

कुर्ल्यात प्रवासी महिलेवर सामूहिक बलात्कार

हेही वाचा - मुंबईत अमेरिकन नागरिकांना लुबाडणाऱ्या कॉल सेंटरवर पोलिसांची कारवाई

पीडित महिला ही रात्री कुर्ला रेल्वे स्थानक येथे उतरून कटने, मध्य प्रदेश येथे जाण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पायी जात होती. यावेळी साबळेनगर येथील झाडीमध्ये लघुशंकेसाठी गेली असता, त्याठिकाणी आरोपी सोनू तिवारी आणि निलेश बारसकर हे आधीपासूनच झाडीपलीकडे उभे होते. त्यांनी महिलेस झाडीत ओढून तिच्यावर बलात्कार केला. ही घटना घडत असतानाच आरोपी सिद्धार्थ वाघ आणि श्रीकांत भोगले तेथून आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांनी देखील या महिलेवर बलात्कार केला.

हेही वाचा - '...तरच खऱ्या अर्थाने राज्याचा विकास होऊ शकतो'

तसेच पीडित महिलेचे रोख 3 हजार रुपये आणि मंगळसूत्र खेचून पळून जात असताना, त्या रस्त्याने जाणाऱ्या महिलेने मदतीसाठी 100 क्रमांकावर फोन केला. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचून लोकांच्या मदतीने दोन आरोपींना लगेच अटक केली. तर, आज पहाटे दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र, 12 तासांच्या आतच पोलिसांनी चारही आरोपींना बेड्या ठोकल्या.

Intro:कुर्ल्यात प्रवाशी महिलेवर सामूहिक बलात्कार 4 आरोपीना अटक

कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस वरून मध्यप्रदेशला जाण्यास निघालेल्या महिलेचा टिळक टर्मिनस येथे निर्जनस्थळी चार जणांनी बलात्कार करून तिचे पैसे आणि दागिने देखील लुटल्याची घटना काल रात्री साडे दहा वाजताच्या दरम्यान घडली आहे.याप्रकरणी नेहरूनगर पोलिसानी 4 आरोपींना अटक केली आहे.Body:कुर्ल्यात प्रवाशी महिलेवर सामूहिक बलात्कार 4 आरोपीना अटक

लोकमान्य टिळक टर्मिनस वरून मध्यप्रदेशला जाण्यास निघालेल्या महिलेचा टिळक टर्मिनस येथे निर्जनस्थळी चार जणांनी बलात्कार करून तिचे पैसे आणि दागिने देखील लुटल्याची घटना काल रात्री साडे दहा वाजताच्या दरम्यान घडली आहे.याप्रकरणी नेहरूनगर पोलिसानी 4 आरोपींना अटक केली आहे.

पिडीत महिला हि रात्री 11 वाजतच्या दरम्यान कुर्ला रेल्वे स्थानक येथे उतरून कटने, मध्य प्रदेश येथे जाण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पायी जात असताना साबळे नगर येथील झाडीमध्ये लघुशंकेसाठी गेली त्या ठिकाणी आरोपी सोनू तिवारी आणि निलेश बारसकर हे आधीपासूनच झाडीपलीकडे उभे होते. त्यांनी महिलेस झाडीत ओढून तिच्या वर बलात्कार केला.ही घटना घडत असतानाच असतानाच आरोपी सिध्दार्थ वाघ आणि श्रीकांत भोगले तेथून आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांनी देखील या महिलेवर बलात्कार केला. तसेच पिडीत महिलेचे रोख रु. 3000 आणि मंगळसूत्र खेचून घेवून पळून जात असताना पिडीत महिलेस रस्त्याने जाणाऱ्या महिलेने मदतीसाठी 100 क्रमांकावर फोन केला. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचून लोकांच्या मदतीने दोन आरोपी लागलीच अटक केले.तर आज पहाटे दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे.या घटनेमुळे मात्र या परिसरात खळबळ उडाली आहे.मात्र बारा तासाच्या आतच पोलिसांनी या चार ही आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत.
Byte: विलास शिंदे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेहरू नगर पोलीस ठाणे)Conclusion:
Last Updated : Jan 21, 2020, 2:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.