ETV Bharat / state

धक्कादायक! शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकाने घेतले पेटवून - शिवाजीनगर पोलीस

रिजवान अब्दूल हमीद जमादार (वय-४४) असे पेटवून घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गोवंडी येथील रहिवासी जमादार याने मंगळवारी दुपारी पोलीस ठाण्याच्या आवारात आला होता. यावेळी ही घटना घडली.

संग्रहीत
author img

By

Published : Oct 1, 2019, 8:27 PM IST

मुंबई - शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या आवारात एकाने स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतल्याची घटना घडली आहे. यासंबंधीचे कारण अद्याप अस्पष्ट
आहे.

हेही वाचा - वाशीत तरुणावर ५ जणांचा अनैसर्गिक अत्याचार, प्रकृती चिंताजनक

रिजवान अब्दूल हमीद जमादार (वय ४४), असे पेटवून घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो मंगळवारी दुपारी पोलीस ठाण्याच्या आवारात आला होता. बराच वेळ इकडे तिकडे रेंगाळल्यानंतर अचानक ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून त्याने स्वतःला पेटवून घेतले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करीत करीत आहेत.

हेही वाचा - भंडारा: तुमसरमध्ये गँगवर; एक गुंडांची हत्या, आरोपी फरार

Intro:शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकाने घेतले पेटवून कारण आद्यप अस्पष्ट

मुंबईतील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या आवारात रिजवान अब्दूल हमीद जमादार वय 44 वर्षे यांनी स्वतःच्या अंगावर जवलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतले कारण अद्याप अस्पष्ट

Body:शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकाने घेतले पेटवून कारण आद्यप अस्पष्ट

मुंबईतील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या आवारात रिजवान अब्दूल हमीद जमादार वय 44 वर्षे यांनी स्वतःच्या अंगावर जवलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतले कारण अद्याप अस्पष्ट

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गोवंडी येथील रहिवासी रिजवान अब्दुल हमीद जमादार याने आज दुपारी पोलीस ठाण्याच्या आवारात काहीवेळ बसला आणि अचानक बाहेर जाऊन अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून घेत पोलीस ठाण्याच्या आवारात स्वतःला आग लावून घेतले या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करीत करीत आहेतConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.