मुंबई : मुख्य लाईन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ( On December 31 Four Local Trains of Central Railway ) येथून विशेष ट्रेन दि. ३१ डिसेंबर २०२२ म्हणजेच जानेवारी २०२३ च्या ( Central Railway Train Facility ) मध्यरात्री ०१.३० वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०३.०० वाजता पोहोचेल. कल्याण येथून विशेष ट्रेन दि. ३१ डिसेंम्बर २०२२ ते १ जानेवारी २०२३ च्या ( Facility of Additional Trains For Comfort of Passengers ) मध्यरात्री ०१.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०३.०० वाजता पोहोचेल.
याप्रमाणे सुटतील ट्रेन हार्बर लाईन विशेष ट्रेन दि. ३१ डिसेंम्बर २०२२ म्हणजेच १ जानेवारी २०२३ च्या मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०१.३० वाजता सुटेल आणि ०२.५० वाजता पनवेल येथे पोहोचेल. पनवेल येथून विशेष ट्रेन दि. ३१ डिसेंबर २०२२ म्हणजेच १ जानेवारी २०२३ च्या मध्यरात्री ०१.३० वाजता सुटणार आहे. ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०२.५० वाजता पोहोचेल. 31 डिसेंबरनिमित्ताने मध्य रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एखादी सोय करण्यात आलेली आहे. जनतेने याचा वापर करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केलेले आहे. या सर्व विशेष उपनगरीय ट्रेन सर्व स्थानकांवर थांबतील.