ETV Bharat / state

मुंबईच्या नायर रुग्णालयातून पाच दिवसांचे बाळ चोरीला - nayar hospital

नायर रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक ७ मधून गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान ५ दिवसांच्या एका नवजात बाळाची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे.

बाळ चोरणारी महिला
author img

By

Published : Jun 13, 2019, 11:48 PM IST

मुंबई - नायर रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक ७ मधून गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान ५ दिवसांच्या एका नवजात बाळाची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालयातून बाळ चोरी करणारी महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

बाळ चोरणारी महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

या संदर्भात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून बाळ चोरणाऱ्या आरोपी महिलेचा पोलीस शोध घेत आहेत. नायर रुग्णालयात ५ दिवसांपूर्वी शीतल साळवी या महिलेने बाळाला जन्म दिला होता. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एक ३५ ते ४० वर्षांची महिला या बाळाला हातात घेऊन घाई गडबडीने नायर रुग्णालयाच्या बाहेर जाताना दिसत आहे.

आग्रीपाडा पोलिसांनी बाळाचा शोध घेण्यासाठी ३ पथके तयार केली आहेत. नायर रुग्णालय परिसर व आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपी महिलेचा शोध घेतला जात आहे.

Intro:मुंबईतील नायर रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 7 मधून गुरुवारी संध्याकाळी साडे पाच च्या दरम्यान पाच दिवसांच्या एका नवजात बाळाची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत नायर रुग्णालयातून बाळ चोरी करणाऱ्या महिलेचे सीसीटीवी फुटेज समोर आले असून या संदर्भात मुंबई पोलिसांच्या आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून बाळ चोरणाऱ्या आरोपी महिलेचा पोलीस शोध घेत आहेत.
Body:नायर रुग्णालयात 5 दिवसापूर्वी शीतल साळवी यांनी एका बाळाला जन्म दिला होता. गुरुवारी संध्याकाळी साडे पाच च्या सुमारास एक 35 ते 40 वर्षाची महिला या बाळाला हातात घेऊन घाई गडबडीने नायर रुग्णालयाच्या बाहेर जाताना दिसत आहे. आगरिपाडा पोलिसांनी बाळाचा शोध घेण्यासाठी 3 टीम बनविल्या असून नायर रुग्णालय परिसर व आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीवी च्या माध्यमातून आरोपी महिलेचा शोध घेतला जात आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.