मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून सूर्यग्रहण पाहतानाचा फोटो शेअर केला आहे. त्यावरून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनीही ट्वीटरच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. दिल्लीतून उगम पावलेले हे ग्रहण कधी सुटणार? अशा खोचक शब्दात मुंडेंनी मोदींना लक्ष्य केले.
-
आर्थिक डबघाई
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
बेरोजगारी
महिला सुरक्षा#CAA_NRC साठी सुरु असलेला हिंसाचार
कायदा सुव्यवस्था
दिल्लीतून उगम पावलेले हे ग्रहण कधी सुटणार? #solareclipse2019 pic.twitter.com/uSFPI766YT
">आर्थिक डबघाई
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 26, 2019
बेरोजगारी
महिला सुरक्षा#CAA_NRC साठी सुरु असलेला हिंसाचार
कायदा सुव्यवस्था
दिल्लीतून उगम पावलेले हे ग्रहण कधी सुटणार? #solareclipse2019 pic.twitter.com/uSFPI766YTआर्थिक डबघाई
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 26, 2019
बेरोजगारी
महिला सुरक्षा#CAA_NRC साठी सुरु असलेला हिंसाचार
कायदा सुव्यवस्था
दिल्लीतून उगम पावलेले हे ग्रहण कधी सुटणार? #solareclipse2019 pic.twitter.com/uSFPI766YT
हेही वाचा - 'देशाच्या इतिहासातील वाईट काळ, स्थापनादिनी काँग्रेस काढणार संविधान बचाव रॅली'
हेही वाचा - 'आता तरी मंत्रीमंडळ विस्तार करा'; फडणवीसांची बदलापूरमधून टोलेबाजी
भारतासह जगभरातील अनेक देशातील नागरिकांनी कंकणाकृती सूर्यग्रहणाचे विलोभनीय दृश्य बघण्याची संधी मिळाली. अनेकांनी हे ग्रहण डोळ्यात साठवून घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा सूर्यग्रहण बघण्यासाठी उत्सुक होते. मात्र त्यांना प्रत्यक्ष हे ग्रहण बघता आले नाही. त्यांनी स्क्रीनवर हे ग्रहण बघितले. त्यानंतर मोदींनी आपले फोटे ट्वीटरवर शेअर केले आहेत. यावरून मोदींना अनेकांनी ट्रोल केले आहे. तर अनेकांनी यावर मीम करण्यासही सुरुवात केली आहे.