ETV Bharat / state

NCB Mumbai Division Seized Drugs : एनसीबी मुंबईची मोठी कारवाई; एक कोटींचे ड्रग्स केले जप्त, आरोपींना अटक

आंतरराष्ट्रीय सिंडिकेट टोळीकडून मुंबईहून यूएसएला ( NCB Mumbai has Effectively Busted The Syndicate ) निर्यात होत असलेले ड्रग्ज एनसीबी मुंबईने ताब्यात घेतले आहे. कुरिअर पार्सलद्वारे ट्रामाडॉल गोळ्यांची अवैध तस्करी करण्याची योजना आखली असल्याची गुप्त माहिती एनसीबीला मिळाली ( NCB Mumbai Crackdown on Drug Trafficking Cartels ) होती. त्यानुसार कारवाई करीत नसीबी मुंबईचे अधिकारी कुरिअर ( High Quality Hydroponic Drugs were Seized ) कार्यालयात पोहोचले आणि पार्सलची झडती घेतली. पार्सल बॉक्स उघडल्यानंतर, ट्रामाडॉल गोळ्या लपवून ठेवण्यात आल्या होत्या.

NCB Mumbai Division Seized Drugs
एनसीबी मुंबईची मोठी कारवाई
author img

By

Published : Nov 16, 2022, 9:03 PM IST

मुंबई : अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या कार्टेलवर मोठी कारवाई करून एनसीबी NCB मुंबईने प्रभावीपणे ( NCB Mumbai has Effectively Busted The Syndicate ) सिंडिकेटचा पर्दाफाश केला ( NCB Mumbai Crackdown on Drug Trafficking Cartels ) आहे. ज्यामध्ये अनेक प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. अनेक प्रमुख साथीदारांना अटक करण्यात आली आहे. आठवडाभर चाललेल्या या मोहिमेमध्ये ट्रामाडोलच्या 1.2 किलो (3840 गोळ्या), नायट्राझेपमच्या 10.8 किलो (13,500 गोळ्या), 19 किलो गांजा आणि 1.150 किलो उच्च दर्जाचे हायड्रोपोनिक ड्रग्ज जप्त करण्यात ( High Quality Hydroponic Drugs were Seized ) आले आहे.

मुंबई एनसीबीकडून आंतरराष्ट्रीय सिंडिकेट टोळीचा पर्दाफाश : एका आंतरराष्ट्रीय सिंडिकेटने मुंबईहून यूएसएला निर्यात होत असलेल्या कुरिअर पार्सलद्वारे ट्रामाडॉल गोळ्यांची अवैध तस्करी करण्याची योजना आखली असल्याची गुप्त माहिती मुंबई एनसीबीला मिळाली होती. या माहितीनुसार, पुढील चौकशीत मुंबईतील कुरिअर कार्यालयाची ओळख पटली जिथे ते पार्सल पाठवण्याचे काम सुरू होते. 10 नोव्हेंबरला NCB एनसीबी मुंबईचे अधिकारी कुरिअर कार्यालयात पोहोचले आणि पार्सलची झडती घेतली. पार्सल बॉक्स उघडल्यानंतर, ट्रामाडॉल गोळ्या लपवून ठेवण्यात आल्या होत्या. ज्याला कायदेशीर वस्तू म्हणून चुकीच्या पद्धतीने पॅकिंग करण्यात आले होते.

धुळ्याहून मुंबईला माल वाहतूक करण्याचा कट : धुळ्याहून मुंबईला माल वाहतूक करण्याचा कट रचणाऱ्या आंतरराज्यीय गांजा तस्करी सिंडिकेटबद्दल आणखी एक सूचना प्राप्त झाली आहे. या प्रकरणातील पुढील प्रयत्नांमुळे दोन वाहक आणि बस मार्गाची ओळख पटली. त्यानुसार, 11 नोव्हेंबरला एनसीबीच्या एका पथकाने मुंबईतील बसस्थानकाभोवती सापळ्याचे नियोजन केले. थोड्याच वेळात, बस आली आणि वाहक बस खाली उतरले. हे दोघे परिसरातून निघून जाणार असताना अधिकाऱ्यांनी त्यांना अडवले आणि त्यांच्या सामानाची झडती घेतली असता त्यांच्याकडून 19 किलो उच्च दर्जाचा गांजा जप्त करण्यात आला. आरोपींना अटक करण्यात आली. ही तस्करी आंध्र प्रदेश-ओडिशा प्रदेशातून आणली जाते. तस्कर गेल्या 4-5 वर्षांपासून या व्यवसायात आहेत.

दोन दिवसांत लागोपाठ जप्ती : दोन दिवसांत लागोपाठ झालेल्या जप्ती लक्षात घेता, गुप्तचर नेटवर्क आणि डेटाच्या अधिक गहन विश्लेषणामुळे दुसर्‍या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटची माहिती मिळाली. जो उच्च दर्जाच्या बडची (सामान्यत: हायड्रोपोनिक वीड म्हणून ओळखली जाते) दोहा, कतारला कुरिअरद्वारे तस्करी करीत होता. कारवाईत पार्सल तपशीलांची ओळख पटली. जी आंतरराष्ट्रीय शिपमेंट अपलोड होण्याच्या मार्गावर होती. परंतु, तपासणीसाठी ताबडतोब मागे ठेवण्यात आले. 14 नोव्हेंबरला NCB अधिकार्‍यांनी पार्सल तपासले असता, सुरुवातीला पार्सलमध्ये 10 नग होते. धार्मिक ग्रंथ असलेल्या फोटो डेकोरेशन फ्रेमचे परंतु बारकाईने तपासणी केल्यावर फ्रेम्समध्ये बेकायदेशीरपणे ड्रग्ज लपविलेले आढळले. सर्व 10 फ्रेम वेगळे केल्यावर, एकूण 1.150 किलो उच्च दर्जाचे हायड्रोपोनिक ड्रग्ज जप्त करण्यात आले. जे तत्काळ जप्त करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.