मुंबई - सुशांतसिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीचे ड्रग्स डीलरसोबत संबंध असल्याचे व्हाट्सअप चॅट समोर आले. त्यानंतर या संदर्भात ईडीकडून सदरचे रिकव्हर केलेले व्हाट्सअप चॅट हे सीबीआय व नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला देण्यात आलेले आहेत. त्यानुसार या संबंधात तपास सुरू करण्यात आला असून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
रिया चक्रवर्तीसह चार जणांविरोधात एनसीबीने दाखल केला गुन्हा - shushantsingh rajput
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून कलम 20 ब 28 , 29 नार्कोटिक्स कंट्रोल कायद्याअंतर्गत रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, जया शहा, श्रुती मोदी व गौरव आर्या यांच्याविरोधात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
रिया चक्रवर्तीसह चार जणांविरोधात एनसीबीने दाखल केला गुन्हा