ETV Bharat / state

मुंबई विद्यापीठ पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर - कागदपत्रे पडताळणी

मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया २९ मे २०१९ पासून सुरु केली होती. या प्रवेशपूर्व नोंदणीच्या वेळापत्रकानुसार सोमवारी सायंकाळी ५ वाजेपासून विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयात व मान्यताप्राप्त संस्थामध्ये पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली.

मुंबई विद्यापीठ
author img

By

Published : Jun 18, 2019, 8:37 AM IST

मुंबई - मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया २९ मे २०१९ पासून सुरु केली होती. या प्रवेशपूर्व नोंदणीच्या वेळापत्रकानुसार सोमवारी सायंकाळी ५ वाजेपासून विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयात व मान्यताप्राप्त संस्थामध्ये पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली. कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया ही १८ जून ते २० जून २०१९ पर्यंत राहणार आहे. दुसरी आणि तिसरी गुणवत्ता यादी ही वेळापत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे असेल.

राज्य शिक्षण मंडळातर्फे बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने पदवीच्या प्रथम वर्षे प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार यंदाही प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. मुंबई विद्यापीठाने पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया २९ मे ते १५ जून २०१९ पर्यंत राबविली होती.

या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीसाठी एकूण २ लाख ६२ हजार १२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. या विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी ७ लाख ८३ हजार ८९६ एवढे अर्ज केले आहेत. यामध्ये वाणिज्य शाखेतील परंपरागत आणि स्वयं अर्थ सहाय्यित अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी सर्वाधिक अर्ज केले असून त्यापाठोपाठ विज्ञान शाखा आणि कला शाखेतील अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. वाणिज्य शाखा, विज्ञान शाखा, व कला शाखा या अभ्यासक्रमांव्यतिरिक्तही विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी मुंबई विद्यापीठातर्फे प्रथमवर्ष बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम, बी.एमएमएम, बी.एसडब्ल्यू, बीए (फ्रेंच स्टडी), बीए (जर्मन स्टडी), बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए-एमए ( इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडी), बीएमएस, बीएमएस-एमबीए ( पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) , बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), बीकॉम (अकॉउन्टींग अँड फायनान्स), बीकॉम ( बँकिंग अँड इन्शुअरन्स), बीकॉम ( फायनान्शिअल मॅनेजमेंट), बीकॉम ( इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट), बीकॉम ( ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीएस्सी ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बीएस्सी (कम्प्युटर सायन्स), बीएस्सी (हॉस्पीटॅलिटी स्टडी), बीएस्सी (मायक्रोबायोलॉजी), बीएस्सी ( बायो-केमेस्ट्री), बीएस्सी (बायो-टेक्नॉलॉजी), बीएस्सी ( मेरिटाईम), बीएस्सी (नॉटीकल सायन्स), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (होम सायन्स), बीएस्सी ( एरॉनॉटिक्स), बीएस्सी (एव्हीएशन), बीएस्सी (ह्युमन सायन्स), बीव्होक (टी अँड एचएम, आरएम, एफएम अँड एस, आरईएम, एमपी, एमएलटी, ग्रीन हाऊस मॅनेजमेंट, फार्मा एनेलिटिकल सायन्स, टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट) आणि लायब्ररी सायन्स अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया राबवण्यात आली होती. या प्रवेशपूर्व नाव नोंदणीच्या प्रक्रियेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त दिला.

Intro:
मुंबई विद्यापीठ पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी आज पहिली गुणवत्ता यादी

राज्य शिक्षण मंडळातर्फे बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने पदवीच्या प्रथम वर्षे प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार यंदाही प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रिया अनिवार्य केली आहे.  मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाने प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया २९ मे, २०१९ पासून सुरु केली होती.वेळापत्रकानुसार आज सायंकाळी ५ वाजता विद्यपीठ संलग्नित महाविद्यालयात व मान्यता प्राप्त संस्था मध्ये प्रसिद्ध होणार आहेBody:
मुंबई विद्यापीठ पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी आज पहिली गुणवत्ता यादी

राज्य शिक्षण मंडळातर्फे बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने पदवीच्या प्रथम वर्षे प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार यंदाही प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रिया अनिवार्य केली आहे.  मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाने प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया २९ मे, २०१९ पासून सुरु केली होती.वेळापत्रकानुसार आज सायंकाळी ५ वाजता विद्यपीठ संलग्नित महाविद्यालयात व मान्यता प्राप्त संस्था मध्ये प्रसिद्ध होणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी मुंबई विद्यापीठातर्फे
पदवी प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीसाठी एकूण २ लाख ६२ हजार १२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून या विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी ७ लाख ८३ हजार ८९६ एवढे अर्ज केले आहेत. प्रवेशपूर्व नोंदणीच्या वेळापत्रकानुसार आज सायंकाळी ५ वाजता सलंग्नीत महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया ही १८ जून ते २० जून २०१९ पर्यंत राहणार आहे. दुसरी आणि तिसरी गुणवत्ता यादी ही वेळापत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे असेल.
मुंबई विद्यापीठाने पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया २९ मे ते १५ जून २०१९ पर्यंत राबविली होती. यामध्ये वाणिज्य शाखेतील परंपरागत आणि स्वयअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी सर्वाधिक अर्ज केले असून त्यापाठोपाठ विज्ञान शाखा आणि कला शाखेतील अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यानी अर्ज केले आहेत.

वाणिज्य शाखा, विज्ञान शाखा, व कला शाखा या अभ्यासक्रमांव्यतिरिक्तही विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी मुंबई विद्यापीठातर्फे प्रथमवर्ष बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम, बी.एमएमएम, बी.एसडब्ल्यू, बीए (फ्रेंच स्टडी), बीए (जर्मन स्टडी), बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए-एमए ( इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडी), बीएमएस, बीएमएस-एमबीए ( पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) , बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), बीकॉम ( अकॉउन्टींग अँड फायनान्स), बीकॉम ( बँकिंग अँड इन्शुअरन्स), बीकॉम ( फायनान्शिअल मॅनेजमेंट), बीकॉम ( इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट), बीकॉम ( ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीएस्सी ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बीएस्सी (कम्प्युटर सायन्स), बीएस्सी (हॉस्पीटॅलिटी स्टडी), बीएस्सी (मायक्रोबायोलॉजी), बीएस्सी ( बायो-केमेस्ट्री), बीएस्सी (बायो-टेक्नॉलॉजी), बीएस्सी ( मेरिटाईम), बीएस्सी (नॉटीकल सायन्स), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (होम सायन्स), बीएस्सी ( एरॉनॉटिक्स), बीएस्सी (एव्हीएशन), बीएस्सी (ह्युमन सायन्स), बीव्होक (टी अँड एचएम, आरएम, एफएम अँड एस, आरईएम, एमपी, एमएलटी, ग्रीन हाऊस मॅनेजमेंट, फार्मा एनेलिटिकल सायन्स, टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट) आणि लायब्ररी सायन्स अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया राबवण्यात आली होती, या प्रवेशपूर्व नाव नोंदणीच्या प्रक्रियेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त दिला .Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.