मुंबई - राज्यातील विविध जिल्ह्यांसह मुंबईत आज जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पण, पावसातदेखील मुंबई पोलीस नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज आहेत. ठाण्यामध्ये तर वाहतूक पोलिसांनी स्व:त रस्त्यावर काही ठिकाणी पडलेले खड्डे बुजवले. भर पावसात देखील अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलीस सतर्क आहेत.
आज 'फ्रेंन्डशिप डे' आहे. या दिवसाच्या निमित्ताने मुंबई पोलिसांनी शहरात भर पावसात सेवा बजावणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांचा एकत्रित फोटो शेअर केला आहे. या फोटोखाली त्यांनी तेवढीच दर्दी ओळ लिहली आहे. "खरी मैत्री ही पावसात देखील चिकटून राहते. मुंबई, तुमच्यासाठी आम्ही हे पुन्हा पुन्हा करू इच्छितो."
-
Real friendship is sticking through the rainy days! Mumbai, for you, we'd always do it all over again. #HappyFriendshipDay2019 pic.twitter.com/sbcAytGvZ8
— Mumbai Police (@MumbaiPolice) August 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Real friendship is sticking through the rainy days! Mumbai, for you, we'd always do it all over again. #HappyFriendshipDay2019 pic.twitter.com/sbcAytGvZ8
— Mumbai Police (@MumbaiPolice) August 4, 2019Real friendship is sticking through the rainy days! Mumbai, for you, we'd always do it all over again. #HappyFriendshipDay2019 pic.twitter.com/sbcAytGvZ8
— Mumbai Police (@MumbaiPolice) August 4, 2019