ETV Bharat / state

शीना बोरा हत्या प्रकरण: इंद्राणी मुखर्जी व पीटर मुखर्जी यांचा घटस्फोट मंजूर

शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी व पीटर मुखर्जी यांच्या घटस्फोटाला मुंबईतील बांद्रा कौटुंबिक न्यायालयाने मंजुरी दिली आहे. इंद्राणी मुखर्जीच्या वकिलांकडून पीटर मुखर्जीला तुरुंगातच सोडचिठ्ठी नोटीस पाठवण्यात आली होती.

इंद्राणी मुखर्जी व पीटर मुखर्जी
author img

By

Published : Oct 3, 2019, 9:27 PM IST

मुंबई - शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी व पीटर मुखर्जी यांच्या घटस्फोटाला मुंबईतील बांद्रा कौटुंबिक न्यायालयाने मंजुरी दिली आहे. यामुळे आता या दोघात कायदेशीररित्या घटस्फोट झाला आहे.

हेही वाचा - मध्य प्रदेश हनीट्रॅप प्रकरण : एका आरोपीची अखेर पोलिसांसमोर कबूली..

८ नोव्हेंबर २००२ साली स्पेशल मॅरेज कायद्यानुसार व हिंदू पद्धतीनुसार पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांचा विवाह झाला होता. दरम्यान, याआगोदर इंद्राणी मुखर्जीच्या वकिलांकडून पीटर मुखर्जीला तुरुंगातच सोडचिठ्ठी नोटीस पाठवण्यात आली होती. ज्यात दोघांच्याही एकमतानुसार लंडन, स्पेनसारख्या शहरातील संपत्ती आणि बँक खात्यातील फिक्स डिपॉजिट आणि इतर मालमत्तेची दोघांमध्ये समान वाटणी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार सर्व मागण्यांना पीटर मुखर्जी तयार झाला होता. दोघेही विवाह बंधनातून वेगळे होण्यासाठी सहमतीने तयार झाले असल्याने दोघेही कायदेशीररीत्या आता विभक्त झाले आहेत.

हेही वाचा - सातारा पोलीस अधिक्षकांची कारवाई; तिघांना एका वर्षासाठी तडीपार

Intro:शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी व पीटर मुखर्जी यांच्या घटस्फोटाला मुंबईतील बांद्रा कौटुंबिक न्यायालयाने मंजुरी दिली असून या दोघात कायदेशीर रित्या घटस्फोट झाला आहे.
Body: 8 नौव्हेंबर 2002 रोजी स्पेशल मॅरेज कायद्यानुसार आणि 10 नौव्हेंबर 2002 रोजी हिंदू पद्धतीनुसार पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांचा विवाह झाला होता. दरम्यान या आगोदर इंद्राणी मुखर्जी हिच्या वकिलांकडून पीटर मुखर्जी यास तुरुंगातच सोडचिट्ठी नोटीस पाठविण्यात आली होती ज्यात या आगोदर दोघांच्याही एक मतानुसार लंडन , स्पेन सारख्या शहरातील संपत्ती आणि बँक खात्यातील फिक्स डिपॉजिट आणि इतर मालमत्ता यांची दोघात समान वाटणी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्या नुसार ह्या सर्व मागण्यांना पीटर मुखर्जी तयार झाला होता. दोघेही विवाह बंधनातून वेगळे होण्यासाठी सहमतीने तयार झाले असल्याने दोघेही कायदेशीररीत्या विभक्त झाले आहेत. Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.