ETV Bharat / state

11th First Merit list : मुंबई विभागातील अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर, 'या' महाविद्यालयाचा सर्वाधिक कट ऑफ

author img

By

Published : Jun 21, 2023, 4:20 PM IST

दहावीचे निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर झाले. अकरावी ऑनलाइन प्रवेशानंतर मुंबई विभागात पहिली गुणवत्ता यादी विभागीय उपसंचालक यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केली. विज्ञानसाठी सर्वाधिक 461 तर कला शाखेसाठी 464 रुईया महाविद्यालयाचा सर्वाधिक कट ऑफ आहे.

11th  First Merit list
पहिली गुणवत्ता यादी जाहीर,

मुंबई : दहावीच्या परीक्षा झाल्या की, अकरावीचे वेध लागतात. आज अकरावी प्रवेशाची मुंबई विभागाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. मुंबई विभागात कट ऑफ याप्रमाणे आहे, सेंट झेवियर महाविद्यालय मुंबईमध्ये कला शाखेसाठी 473 तर कॉमर्ससाठी 444 आणि विज्ञानासाठी 455 कट ऑफ आहे. तर के. सी कॉलेजमध्ये कला शाखेसाठी 435 तर कॉमर्ससाठी 458 विज्ञानासाठी 437 इतका आहे. तर जय हिंद महाविद्यालय चर्चगेट यांचा कला संदर्भातील कट ऑफ 456 तर कॉमर्ससाठी 462 विज्ञानासाठी 441 इतका आहे.

असा आहे कट ऑफ : प्रख्यात अशा रुईया या महाविद्यालयाचा कला शाखेसाठी कट ऑफ 464 कॉमर्ससाठी अद्याप प्राप्त झालेला नाही. परंतु विज्ञानासाठी सर्वाधिक 461 असा आहे. तर आर पोद्दार महाविद्यालयासाठी कला शाखेचा कट ऑफ उपलब्ध नाही. फक्त कॉमर्ससाठी आहे तो 465 इतका उच्चतम आहे. तर विज्ञानासाठीचा देखील अद्याप प्राप्त नाही. तर रूपारेल महाविद्यालय माटुंगा यांचा कला शाखेसाठी कट ऑफ 435 तर कॉमर्ससाठी 447 तर विज्ञानासाठी 453 इतका आहे. एसआयएस महाविद्यालय सायन यांचा फक्त कॉमर्ससाठी कट ऑफ 432 इतका आहे. तर साठे महाविद्यालय विलेपार्ले यांचा कट ऑफ कला शाखेसाठी 400 तर कॉमर्ससाठी 437 तर विज्ञानासाठी 443 इतका आहे.

कॉमर्सचा कट ऑफ इतका : एम एल डहाणूकर या महाविद्यालयमधील कला शाखेचा कट ऑफ दिलेला नाही. फक्त कॉमर्सचा कट ऑफ 449 इतका आहे. तर अंधेरी येथील भवन महाविद्यालयाचा कला शाखेचा कट ऑफ 402 इतका आहे. तर कॉमर्ससाठीचा 438 इतका आहे. तर विज्ञानासाठी 441 इतका आहे. तर मिठीबाई महाविद्यालय विलेपार्लेचा कट ऑफ 439 कला शाखेसाठी तर कॉमर्ससाठी 456 आणि विज्ञानासाठी 443 इतका आहे.

विज्ञानाचा कट ऑफ : एन एम कॉलेज विलेपार्ले येथील कला शाखेचा कट ऑफ काही नाही. कॉमर्सचा 468 उच्चतम इतका आहे. तर व्ही जी वझे केळकर कॉलेज मुलुंड येथील कला शाखेचा 435 इतका कट ऑफ तर कॉमर्स 455 तर विज्ञानाचा 461 इतका कट ऑफ आहे. तर मुलुंड येथील मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स यांचा कॉमर्स साठीचाच कट ऑफ केवळ 455 आहे. तर बी एन बांदोडकर कॉलेज ठाणे येथील फक्त विज्ञानाचा कट ऑफ आहे. तो 455 इतका तर उल्हासनगर येथील सीएचएम कॉलेजचा कला शाखेचा कट ऑफ 335 कॉमर्स 417 तर विज्ञानाचा 450 इतका. तर फादर एंगल मल्टीपर्पस स्कूल ज्युनिअर कॉलेज वाशी यांचा कॉमर्सचा कट ऑफ 428 तर विज्ञानाचा कट ऑफ 467 इतका आहे. ठाणे येथील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचा कलाचा कट ऑफ कमी आहे. म्हणजे 233 इतका तर कॉमर्सचा 371 आहे. तर विज्ञानाचा 416 इतका आहे. तसेच कल्याण येथील बी के बिर्ला महाविद्यालय यांचा 335 हा कला शाखेसाठी कट ऑफ तर 437 कॉमर्ससाठी कट ऑफ आणि 462 हा विज्ञानासाठी कट ऑफ आहे.

पसंतीचे कॉलेज मिळालेले विद्यार्थी संख्या : पहिला गुणवत्ता यादीमध्ये ज्यांना महाविद्यालयात दिले गेले आहे. त्यात पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळालेले विद्यार्थी 57,323 संख्या आहे. दुसऱ्या पसंतीचे कॉलेज मिळालेले विद्यार्थी संख्या 21,934 संख्या आहे. तिसऱ्या पसंतीचे कॉलेज मिळालेले विद्यार्थी संख्या 1563 आहे. तसेच मुंबई विभागात एकूण 11 वीसाठी गुणवत्ता यादीनुसार कला शाखेसाठी 32,723 जागा उपलब्ध, त्यापैकी कॉलेज प्राप्त झालेले विद्यार्थी 13706 इतकी आहे. कॉमर्ससाठी उपलब्ध जागा एक लाख 23 हजार 608 तर प्रत्यक्ष कॉलेज प्राप्त विद्यार्थी संख्या 7247 इतकी आहे. तर विज्ञानासाठी मुंबई विभागात उपलब्ध जागा 76 हजार 951 प्रत्यक्ष कॉलेज प्राप्त विद्यार्थी संख्या 49 हजार 495 इतकी आहे. वोकेशनलसाठी मुंबई विभागात उपलब्ध जागा 3390 प्रत्यक्ष कॉलेज प्राप्त विद्यार्थी संख्या 581 इतकी आहे.

मुंबई विभागातील कट ऑफ : मुंबई विभागात एकूण उपलब्ध सर्व शाखा मिळून जागा दोन लाख 36 हजार 951 आहे. तर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना अलर्ट झालेल्या पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये विद्यार्थी संख्या एक लाख छत्तीस हजार 229 इतकी आहे. राज्याच्या दहावी बोर्डा मधून ज्यांना गुणवत्ता यादीत कॉलेज अलॉट झाले आहेत. असे एक लाख 22 हजार 447 विद्यार्थी संख्या तर सीबीएसइ बोर्डा मधून 5011 विद्यार्थी, तर आयसीएसई बोर्डा मधून 7624 विद्यार्थी, तर आयबी बोर्ड मधून केवळ तीन विद्यार्थी, आयजीसीएससी बोर्ड मधून 539 विद्यार्थी नॅशनल ओपन स्कूल बोर्डातून 19 विद्यार्थ, इतर बोर्डामधून 586 विद्यार्थी, एकूण पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये कॉलेज प्राप्त विद्यार्थी संख्या एक लाख छत्तीस हजार 229 इतकी आहे.

हेही वाचा -

  1. Online Admission Start ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरूवात दुपारपर्यंत दोन लाख विद्यार्थ्यांची नोंदणी
  2. 11th Online admission 11 वी पहिली गुणवत्ता यादी झाली जाहीर कट ऑफ टक्केवारीमध्ये घसरण
  3. Industrial Training Admission औद्योगिक प्रशिक्षण प्रवेशाकरिता 15 जुलैला अंतिम गुणवत्ता यादी होणार जाहीर जाणून संपूर्ण प्रवेश प्रक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.