ETV Bharat / state

मुसळधार पावसामुळे मुंबापुरीचे जनजीवन विस्कळीत; मात्र, मुंबईकरांनी लुटला पावसाचा आनंद

मुंबईत दिवसभर झालेल्या पावसामुळे मुंबईच्या जनजीवनावर परिणाम झालेला दिसून आला. तर दुसरीकडे मरीन ड्राईव्हवर पावसाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर जमा झालेले पहायला मिळाले.

मुंबईकरांनी लुटला पावसाचा आनंद
author img

By

Published : Jul 1, 2019, 7:38 PM IST

मुंबई - मुसळधार पावसाने दिवसभर मुंबईला चांगलेच झोडपून काढले. एकीकडे या पावसामुळे मुंबईच्या जनजीवनावर परिणाम झालेला दिसून आला. तर दुसरीकडे मरीन ड्राईव्हवर पावसाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर जमा झालेले पहायला मिळाले.

मुंबईकरांनी लुटला पावसाचा आनंद

मुंबईत दिवसभर झालेल्या पावसामुळे मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकल सेवेवर परिणाम झाले. तर मध्य हार्बर मार्गावरची लोकल सेवा तब्बल ३० मिनिटांहून अधिक उशिराने धावत होती. संध्याकाळ असल्याने कार्यालयातून लवकर निघण्याचा चाकरमान्यांनी प्रयत्न केला. परंतु, पावसामुळे त्यांना घरी पोहोचण्यास विलंब होत होता.

तर दुसरीकडे मात्र सतत पडणाऱ्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकर मारिन ड्राइवसारख्या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असल्याचे पहायला मिळाले. याचा आढावा घेतला आहे मरिन ड्राइव्ह येथून आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी.

Intro:मुसळधार पावसाने दिवसभर मुंबईला चांगलेच झोडपून काढल्यानंतर मुंबईच्या जणजीवणावर याचा परिणाम दिसून आलाय. आज मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लिकल सेवेवर याचा परिणाम दिसला असून मध्याने हार्बर मार्गावरची लोकल सेवा तब्बल 30 मिनिटांहुन अधिक उशिराने धावत होती. संध्याकाळ असल्याने कार्यालयातुन लवकर निघण्याचा चाकरमान्यांनी प्रयत्न केला. तर दुसरीकडे सतत पडणारा पाऊस एंजॉय करण्यासाठी मुंबईकर मारिन ड्राइव सारख्या ठिकाणी मोठ्या संख्येने पहायला मिळाले. याचा आढावा मरिन ड्राइव्ह येथून घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी

Body:.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.