ETV Bharat / state

Bullet Train Profile : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा कसा असेल प्रवास; मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टचे प्रगतीपुस्तक - boisor bullet train station

सत्तांतरानंतर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (Mumbai Ahmedabad Bullet Train Profile) प्रकल्पाला गती दिली जात आहे. त्यामुळे राज्यात ९४ टक्के भूसंपादन करून कामे (Bullet Train Profile Marathi) वेगाने होऊ लागली आहेत. कामे वेगाने करण्यासाठी राज्य सरकारनेही २५ टक्के भागीदारी (PM Narendra Modi Dream Project) केली आहे. ऑक्टोबरपर्यंत भूसंपादन आणि जमिनीचा (ETV Bharat Bullet Train Reality Check) ताबा घेण्याचे उद्दिष्ट नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने ठेवले (Bullet Train Work Reality Check) होते. त्यामुळे या वर्षात राज्यात बुलेट ट्रेनचे प्रत्यक्षात काम (Bullet Train Work Progress in Marathi) सुरू होणार आहे. बीकेसी, ठाणे, विरार, बोईसर या भागात काही ठिकाणी पिलर उभारले आहेत, तर काही ठिकाणी टनेलची काम सुरू (NHSRCL) आहे. तर गुजरात राज्यात हेच काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे पाहायला मिळाले.

Bullet Train Profile
बुलेट ट्रेन
author img

By

Published : Jan 10, 2023, 3:44 PM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा बुलेट ट्रेन ड़्रीम प्रोजेक्ट आहे. (Mumbai Ahmedabad Bullet Train Profile) आधी महाविकास आघाड़ी सरकार असताना (Bullet Train Profile Marathi) या प्रकल्पाला महाराष्ट्रात आडकाठी (NHSRCL) आणली जात असल्याचा आरोप (ETV Bharat Bullet Train Reality Check) भाजपने केला होता. तर आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्याने राज्यातील बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती मिळाली आहे. दरम्यान, 'बुलेट ट्रेनचा फॅक्ट चेक' या ईटीव्ही भारतच्या सिरीजद्वारे (Bullet Train Work Progress in Marathi) महाराष्ट्रातील तसेच गुजरातमधील स्टेशनची सध्यास्थिती काय आहे याबाबतचा फॅक्ट चेक करणार (National High Speed Rail Corporation Limited) आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट - सध्या मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांना जोडणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. अरबी समुद्राच्या तळात बोगदा उभारून त्यात बुलेट ट्रेनचा मार्ग तयार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भाजप आणि मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती येत असल्याचे शिंदे सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र, महाराष्ट्रातील चार स्थानकांमध्ये अजून पाहिजे त्या गतीने काम सुरू झाले नसल्याचे चित्र 'ईटीव्ही भारत'च्या 'फॅक्ट चेक'मधून समोर आले आहे.

Bullet Train Profile
महत्त्वाचे मुद्दे

शिंदे-फडणवीस सरकारकडून गती - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला राज्य सरकारच्या आवश्यक सर्व मंजुरी तातडीने देण्याचा (Shinde Fadnavis Government Bullet Train) निर्णय यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना केल्याची माहिती मिळत आहे. जपान सरकारच्या सहकार्याने (Japan Government Bullet Train Project) या प्रकल्पाचे काम केले जात असून, या प्रकल्पासाठी महाराष्ट्र, गुजरात आणि केंद्र सरकार अर्थसहाय्य करत आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या प्रकल्पांतर्गत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटातल्या भूमिगत स्थानकादरम्यान हे काम केले जाणार आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.

प्रकल्प महाविकास आघाडीमुळे रखडला? - भाजपाची टीका : मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प महाविकास आघाडीच्या सरकारमुळे (Mahavikas Aghadi Government Bullet Train) विलंब झाला, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला. ते म्हणाले की, जे तंत्रज्ञान जपानने बुलेट ट्रेनसाठी वापरले आहे तिथे अपघात शून्य टक्के आहे. तर ते तंत्रज्ञान वापरून आपण आपल्या देशाचा विकास करायला विलंब का लावावा. मात्र महाविकास आघाडी शासनाने याला विलंब लावला, त्यामुळेच हा प्रकल्प रखडला.

मुंबई उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील - राज्यातील सत्तांतरानंतर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला ( Mumbai Ahmedabad Bullet Train Project ) गती दिली जात आहे. आतापर्यंत राज्यात ९४ टक्के भूसंपादन करून कामे वेगाने झाली आहेत. कामे वेगाने करण्यासाठी राज्य सरकारनेही २५ टक्के भागीदारी केली आहे. बुलेट ट्रेनसाठी रस्त्यामध्ये आडवी येणारी झाडे कापण्यासाठी राष्ट्रीय गतिशक्ती रेल्वे महामंडळाने केलेल्या अर्जाला मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्पाचा खर्च - मुंबई-अहमदाबाद (Bullet Train Project Budget) हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची एकूण किंमत 1.08 लाख कोटी रुपये आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार 10,000 कोटी रुपये, गुजरात सरकार 5,000 कोटी रुपये आणि महाराष्ट्र सरकार 5,000 कोटी रुपये नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ला देणार आहे. उर्वरित रक्कम जपानकडून ०.१ टक्के व्याजदराने कर्ज घेतली जाईल.

Bullet Train Profile
कुठे किती काम?

कोरोनाचा फटका बुलेट ट्रेनच्या कामाला - महाविकास आघाडी सरकार असताना नोव्हेंबर २०१९मध्ये 'एनएचआरसीएल'ने निविदा मागवल्या होत्या. मात्र, बीकेसीतील प्रस्तावित जागेत कोरोना केंद्र असल्याने संबंधित जागा 'एनएचआरसीएल'ला मिळू शकली नव्हती. यामुळे निविदा रद्द करण्यात आल्या होत्या. तर आता शिंदे सरकारने निविदा मागवल्या आहेत.

बुलेट ट्रेनचे वैशिष्टये -

  1. मुंबई ते अहमदाबाद अशी भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचा मार्ग.
  2. कॉरिडॉरची लांबी ५०६ किलो मीटर
  3. प्रकल्प पुर्णत्वाला जाण्यासाठी तब्बल १ लाख १०,००० कोटी रूपयांची आवश्यकता.
  4. अरबी समुद्रात एकूण सात किलोमीटरचा अंडरवॉटर बोगदा तयार करण्यात येणार
  5. देशात पहिल्यांदाच सुरू होत असलेली बुलेट ट्रेन समुद्राखालून धावणार
  6. 'न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड' आणि टनेल बोरिंग मशीनचा वापर करून पाण्याखालील बोगद्याचे काम होणार
  7. ट्रेनमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रणा
  8. संपूर्ण ट्रेन वातानुकूलित, स्वयंचलित दरवाजे

बुलेट ट्रेन एकेरी प्रवासाचे तिकीट दर (Bullet Train Ticket Rate) -

  • बीकेसी-विरार ५०० रूपये. प्रवासासाठी लागणारा कालावधी -२४ मिनिटे
  • बीकेसी-भोईसर ७५० रूपये. प्रवासासाठी लागणारा कालावधी - ३९ मिनिटे
  • बीकेसी-ठाणे २५० रूपये. प्रवासासाठी लागणारा कालावधी - १० मिनिटे

तीन तासात मुंबई - अहमदाबाद प्रवास - एकूण बुलेट ट्रेनसाठीचे अंतर 508 किलोमीटर आहे. त्यापैकी गुजरातमध्ये 348 किलोमीटर तर दादरा, नगर हवेलीमध्ये अवघे चार किलोमीटर आणि 156 किलोमीटर मार्ग महाराष्ट्रातून जाणार आहे. या बुलेट ट्रेनचा ताशी गती 320 किलोमीटर आहे. मुंबई-अहमदाबाद हे ३ तासांत अंतर पूर्ण करू शकते.

बुलेट ट्रेनची रेल्वे स्थानके : बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबई यामध्ये एकूण 12 स्थानकं आहेत. त्यापैकी गुजरातमध्ये आठ स्थानके आहेत. तसेच महाराष्ट्रामध्ये चार स्थानके आहेत. गुजरातमध्ये वापी, बिल्लीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद/नदियाड, अहमदाबाद व शेवटचे स्थानक साबरमती तर महाराष्ट्रात मुंबई(BKC Bullet Train Station ), ठाणे (Thane Bullet Train Station), विरार (Virar Bullet Train Station) आणि बोईसर (Boisar Bullet Train Station).

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.