ETV Bharat / state

आज.. आत्ता.. सकाळी ९ वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर..

अडचणींचा सामना करूनही देशाचा 'राजा' राहणार कायम.. भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीत.. भिवंडीत एका महिलेला हुंड्यासाठी चक्क व्हॉट्सअॅपवरुन तीन तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून आणखी २ हजार १६० कोटी मंजूर.. 'इमला' अन् 'रज्जू'सारख्या नाटकाचे लेखक वामन तावडे यांचे निधन..आदर्श शिंदेचा आवाज, उत्कर्ष शिंदेच्या संगीताने सजलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेचे शिर्षकगीत..

आज
author img

By

Published : May 8, 2019, 9:06 AM IST

अडचणींचा सामना करूनही देशाचा 'राजा' राहणार कायम; असे आहे भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीत

बुलडाणा - राज्यभरात सुप्रसिद्ध असलेल्या भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीत आज जाहीर करण्यात आले. या भाकीतातून आर्थिक संकटासह नैसर्गिक संकटांचाही देशाला सामना करावा लागणार असल्याचे वर्तवण्यात आले आहे. पावसाचा अंदाज सर्वसाधारण राहणार असून पीकही साधारण राहणार आहे. देशाचा 'राजा' अर्थात पंतप्रधान कायम राहणार असून त्यांना अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचे भाकीतही या घटमांडणीतून करण्यात आले.

सविस्तर वाचा

व्हॉट्सअॅप वरून पत्नीला दिला 'ट्रिपल तलाक'

ठाणे - एकीकडे मुस्लिम भगिनींच्या न्याय्य हक्कांसाठी तिहेरी तलाकबंदी विधेयकाच्या संमतीसाठी संसदेत प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे भिवंडीत एका महिलेला हुंड्यासाठी चक्क व्हॉट्सअॅपवरुन तीन तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने पोलीस स्थानकात तसेच महिला मंडळात धाव घेतली आहे.

सविस्तर वाचा

राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून आणखी २ हजार १६० कोटी मंजूर

मुंबई - राज्यातील दुष्काळ निवारण्यासाठी केंद्र सरकारकडून आणखी २ हजार १६० कोटी रूपये मदतीपोटी प्राप्त झाले आहेत. राज्यात सध्या दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. त्यामुळे या मदतीने दुष्काळी भागाला थोडाफार दिलासा मिळणार आहे.

सविस्तर वाचा

टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांना तुर्तास 'सेवा' दिलासा, भाजपप्रणित संघटनांमध्ये श्रेयासाठी चढाओढ

मुंबई - राज्यात २०१३ नंतर लागलेल्या शिक्षकांनी टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली नसल्याने त्यांच्या सेवा खंडित केल्या जाणार होत्या. मात्र, त्यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. शिक्षण विभागाने यासाठी आज एक आदेश काढत या शिक्षकांना सेवेतून काढू नये, अशी सूचना संबंधित विभागांना केली आहे.

सविस्तर वाचा

'इमला' अन् 'रज्जू'सारख्या नाटकाचे लेखक वामन तावडे यांचे निधन

मुंबई - 'छिन्न', 'इमला', 'रज्जू', 'चौकोन' यासारख्या पुरस्कारप्राप्त नाटकाचे लेखक, आणि 'कन्स्ट्रक्शन', 'पिदी', 'मी घोडा हुसेनच्या चित्रातला', 'रायाची रापी', अशा एकांकीकांचे लेखक वामन तावडे यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने मुलुंडमध्ये निधन झाले.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.