Loksabha Election Live : अखेरच्या टप्प्यातील ५९ जागांसाठी मतदान सुरू
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या ७ व्या आणि अंतिम टप्प्यासाठी आज मतदान सुरू झाले आहे. आज ७ राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशात ५९ जागांसाठी मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ९१८ उमेदवारांचे भाग्य १०.०१ लाख मतदार निश्चित करणार आहेत. वाचा सविस्तर...
शनिवारी पश्चिम रेल्वे मार्गावर तर आज मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक
मुंबई- शनिवारी रात्री बोरिवली ते भाईंदर दरम्यानच्या दोन्ही जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली. रेल्वेच्या विविध कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. रात्री मेगाब्लॉक घेण्यात आल्यामुळे रविवारी सकाळी पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना बॉल्कच्या त्रासाला सामोर जावे लागणार नाही. तर आज (रविवारी) मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान आमि सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. वाचा सविस्तर...
जमिनीचा मोबदला मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन..
सांगली - जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात जमिनीचा मोबदला मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी थेट कालव्यात उतरत जलसमाधी आंदोलन सुरु केले आहे. कालव्यासाठी जमिनी घेऊन अद्याप मोबदला देण्यात सरकार टाळाटाळ करत असल्याने आटपाडीच्या पडळकरवाडी येथील शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले आहे. वाचा सविस्तर...
लोकसभा निवडणूक : सातव्या टप्प्यातील १९% उमेदवारांवर गुन्हे; भाजप आघाडीवर
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत सातव्या टप्प्यात एकूण ९०९ उमेदवारांपैकी १७० (१९ टक्के) उमेदवारांनी आपल्या विरोधात गुन्हे दाखल असल्याचे घोषित केले आहे. तर १२७ (१४ टक्के) उमेदवारांनी आपल्या विरोधात गंभीर गुन्हे असल्याचे घोषित केले आहे. वाचा सविस्तर...
नियंत्रण रेषा ओलांडणाऱ्या भारतीय नागरिकाची पाकिस्तानकडून सुटका
श्रीनगर - पाकिस्तानने पाच महिन्यांपूर्वी नियंत्रण रेषा ओलांडलेल्या एका ३३ वर्षीय भारतीय नागरिकाची मुक्तता केली आहे. या नागरिकाची पूंछमधून सुटका करण्यात आली आहे. वाचा सविस्तर...
आज.. आत्ता.. सकाळी ९ वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर..
Loksabha Election Live : अखेरच्या टप्प्यातील ५९ जागांसाठी मतदान सुरू. शनिवारी पश्चिम रेल्वे मार्गावर तर आज मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. जमीनीचा मोबदला मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन.. लोकसभा निवडणूक : सातव्या टप्प्यातील १९% उमेदवारांवर गुन्हे; भाजप आघाडीवर. नियंत्रण रेषा ओलांडणाऱ्या भारतीय नागरिकाची पाकिस्तानकडून सुटका.
Loksabha Election Live : अखेरच्या टप्प्यातील ५९ जागांसाठी मतदान सुरू
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या ७ व्या आणि अंतिम टप्प्यासाठी आज मतदान सुरू झाले आहे. आज ७ राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशात ५९ जागांसाठी मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ९१८ उमेदवारांचे भाग्य १०.०१ लाख मतदार निश्चित करणार आहेत. वाचा सविस्तर...
शनिवारी पश्चिम रेल्वे मार्गावर तर आज मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक
मुंबई- शनिवारी रात्री बोरिवली ते भाईंदर दरम्यानच्या दोन्ही जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली. रेल्वेच्या विविध कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. रात्री मेगाब्लॉक घेण्यात आल्यामुळे रविवारी सकाळी पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना बॉल्कच्या त्रासाला सामोर जावे लागणार नाही. तर आज (रविवारी) मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान आमि सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. वाचा सविस्तर...
जमिनीचा मोबदला मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन..
सांगली - जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात जमिनीचा मोबदला मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी थेट कालव्यात उतरत जलसमाधी आंदोलन सुरु केले आहे. कालव्यासाठी जमिनी घेऊन अद्याप मोबदला देण्यात सरकार टाळाटाळ करत असल्याने आटपाडीच्या पडळकरवाडी येथील शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले आहे. वाचा सविस्तर...
लोकसभा निवडणूक : सातव्या टप्प्यातील १९% उमेदवारांवर गुन्हे; भाजप आघाडीवर
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत सातव्या टप्प्यात एकूण ९०९ उमेदवारांपैकी १७० (१९ टक्के) उमेदवारांनी आपल्या विरोधात गुन्हे दाखल असल्याचे घोषित केले आहे. तर १२७ (१४ टक्के) उमेदवारांनी आपल्या विरोधात गंभीर गुन्हे असल्याचे घोषित केले आहे. वाचा सविस्तर...
नियंत्रण रेषा ओलांडणाऱ्या भारतीय नागरिकाची पाकिस्तानकडून सुटका
श्रीनगर - पाकिस्तानने पाच महिन्यांपूर्वी नियंत्रण रेषा ओलांडलेल्या एका ३३ वर्षीय भारतीय नागरिकाची मुक्तता केली आहे. या नागरिकाची पूंछमधून सुटका करण्यात आली आहे. वाचा सविस्तर...
morning bulletin etv bharat loksabha election megablock farmers criminal candidates pakistan
morning bulletin, etv bharat, loksabha election, megablock, farmers, criminal candidates, pakistan
-------------
आज.. आत्ता.. सकाळी ९ वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर..
Loksabha Election Live : अखेरच्या टप्प्यातील ५९ जागांसाठी मतदान सुरू
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या ७ व्या आणि अंतिम टप्प्यासाठी आज मतदान सुरू झाले आहे. आज ७ राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशात ५९ जागांसाठी मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ९१८ उमेदवारांचे भाग्य १०.०१ लाख मतदार निश्चित करणार आहेत. वाचा सविस्तर...
शनिवारी पश्चिम रेल्वे मार्गावर तर आज मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक
मुंबई- शनिवारी रात्री बोरिवली ते भाईंदर दरम्यानच्या दोन्ही जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली. रेल्वेच्या विविध कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. रात्री मेगाब्लॉक घेण्यात आल्यामुळे रविवारी सकाळी पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना बॉल्कच्या त्रासाला सामोर जावे लागणार नाही. तर आज (रविवारी) मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान आमि सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. वाचा सविस्तर...
जमीनीचा मोबदला मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन..
सांगली - जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात जमिनीचा मोबदला मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी थेट कालव्मयात उतरत जलसमाधी आंदोलन सुरु केले आहे. कालव्यासाठी जमिनी घेऊन अद्याप मोबदला देण्यात सरकार टाळाटाळ करत असल्याने आटपाडीच्या पडळकरवाडी येथील शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले आहे. वाचा सविस्तर...
लोकसभा निवडणूक : सातव्या टप्प्यातील १९% उमेदवारांवर गुन्हे; भाजप आघाडीवर
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत सातव्या टप्प्यात एकूण ९०९ उमेदवारांपैकी १७० (१९ टक्के) उमेदवारांनी आपल्या विरोधात गुन्हे दाखल असल्याचे घोषित केले आहे. तर १२७ (१४ टक्के) उमेदवारांनी आपल्या विरोधात गंभीर गुन्हे असल्याचे घोषित केले आहे. वाचा सविस्तर...
नियंत्रण रेषा ओलांडणाऱ्या भारतीय नागरिकाची पाकिस्तानकडून सुटका
श्रीनगर - पाकिस्तानने पाच महिन्यांपूर्वी नियंत्रण रेषा ओलांडलेल्या एका ३३ वर्षीय भारतीय नागरिकाची मुक्तता केली आहे. या नागरिकाची पुंच्छमधून सुटका करण्यात आली आहे. वाचा सविस्तर...
Conclusion: