मुंबई - राज्यात आज (दि. 2 मे) नव्या 56 हजार 647 कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे असून 669 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 51 हजार 356 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.31 टक्क्यांवर आहे.
राज्यातील कोरोनाची स्थिती
राज्यात 51 हजार 356 रुग्ण 24 तासात कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात आतापर्यंत 39 लाख 81 हजार 658 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात नव्या 56 हजार 647 रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात 24 तासांत 669 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 1.49 टक्के एवढा आहे.
राज्यात एकूण 47 लाख 22 हजार 401 रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 6 लाख 68 हजार 353 इतकी झाली आहे.
राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद
मुंबई महानगरपालिका- 3629
ठाणे- 1092
ठाणे महानगरपालिका - 751
नवी मुंबई-470
कल्याण डोंबिवली- 742
मीराभाईंदर-313
पालघर-601
वसई विरार महानगरपालिका -704
रायगड-928
पनवेल महानगरपालिका -374
नाशिक-934
नाशिक महानगरपालिका- 1879
अहमदनगर-3016
अहमदनगर महानगरपालिका-556
धुळे- 142
जळगाव- 729
नंदुरबार-271
पुणे- 4621
पुणे महानगरपालिका- 4194
पिंपरी चिंचवड- 2854
सोलापूर- 1708
सोलापूर महानगरपालिका - 258
सातारा - 2141
कोल्हापुर-1173
कोल्हापूर महानगरपालिका - 300
सांगली- 1158
सिंधुदुर्ग- 432
रत्नागिरी-510
औरंगाबाद-504
औरंगाबाद महानगरपालिका-525
जालना-879
हिंगोली- 340
परभणी -816
परभणी महानगरपालिका-176
लातूर 857
लातूर महानगरपालिका-246
उस्मानाबाद-612
बीड -1,351
नांदेड महानगरपालिका-118
नांदेड-385
अकोला महानगरपालिका- 325
अमरावती महानगरपालिका-161
अमरावती 500
यवतमाळ-988
बुलढााणा- 1112
वाशिम - 351
नागपूर- 2188
नागपूर महानगरपालिका- 2859
वर्धा-836
भंडारा-630
गोंदिया-557
चंद्रपुर-1181
चंद्रपूर महानगरपालिका-219
गडचिरोली-439
हेही वाचा - मुंबईत कोरोनाचे 3672 नवे रुग्ण, 79 रुग्णांचा मृत्यू