ETV Bharat / state

राज्यात 40 हजार 414 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 108 मत्यूंची नोंद

author img

By

Published : Mar 28, 2021, 10:52 PM IST

राज्यात आज (28 मार्च) 40 हजार 414 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून एकूण बाधितांचा आकडा 27 लाख 17 हजार 875 वर पोहोचली आहे.

कोरोना
कोरोना

मुंबई - राज्यात आज (दि. 28 मार्च) 40 हजार 414 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून एकूण बाधितांची संख्या 27 लाख 13 हजार 875 वर पोहोचली आहे. तर आज 108 कोरोनाग्रस्त उपचारादरम्यान दगावले असून आतापर्यंत एकूण 54 हजार 181 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

3 लाख 25 हजार 901 सक्रिय रुग्ण

आज (28 मार्च) 40 हजार 414 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. राज्यात सध्या 3 लाख 25 हजार 901 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहे.

23 लाख 32 हजार 453

राज्यात आज (दि. 28 मार्च) 17 हजार 874 जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 23 लाख 32 हजार 453 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हेही वाचा - कोरोना रुग्णांत वाढ; सरकारकडून नियमावली जाहीर; संध्याकाळी 8 नंतर सार्वजनिक ठिकाणे बंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.