ETV Bharat / state

राज्यात 27 हजार 918 कोरोनाग्रस्तांची वाढ, 139 रुग्णांचा मृत्यू

महाराष्ट्र राज्यात आज (दि. 30 मार्च) मगील 24 तासांत 27 हजार 918 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून बाधितांचा एकूण आकडा 27 लाख 73 हजार 436 वर पोहोचला आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Mar 30, 2021, 9:47 PM IST

Updated : Mar 30, 2021, 10:01 PM IST

मुंबई - महाराष्ट्र राज्यात आज (दि. 30 मार्च) मगील 24 तासांत 27 हजार 918 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 139 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण बाधितांचा आकडा 27 लाख 73 हजार 436 वर पोहोचला आहे.

23 लाख 77 हजार 127 जण कोरोनामुक्त तर 3 लाख 40 हजार 542 सक्रिय रुग्ण

महाराष्ट्र राज्यात मागील 24 तासांत 23 हजार 820 जणांना कोरोनातून बरे झाल्यामुळे रुग्णालयात सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत राज्यात 23 लाख 77 हजार 127 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 3 लाख 40 हजार 542 रुग्ण सक्रिय असून त्यांच्या विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.

54 हजार 422 जण दगावले कोरोनामुळे

राज्यात मागील 24 तासांच 139 रुग्णांचा कोरोनावरील उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे आतापर्यंत 54 हजार 422 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

राज्यात 'या' भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबई महानगरपालिका- 4 हजार 760
ठाणे - 444
ठाणे महापालिका हद्द - 926
नवी मुंबई - 772
कल्याण डोंबिवली - 943
उल्हासनगर - 112
मीराभाईंदर - 172
वसई विरार महापालिका हद्द - 136
रायगड - 119
पनवेल महापालिका हद्द - 307
नाशिक जिल्हा - 729
नाशिक महापालिका हद्द - 1 हजार 723
अहमदनगर - 661
अहमदनगर महापालिका हद्द - 397
धुळे जिल्हा - 313
धुळे महापालिका हद्द - 134
जळगाव जिल्हा - 626
जळगाव महापालिका हद्द - 110
नंदुरबार - 348
पुणे जिल्हा - 1 हजार 210
पुणे महापालिका हद्द - 3 हजार 287
पिंपरी चिंचवड - 1 हजार 785
सोलापूर जिल्हा - 389
सोलापूर महापालिका हद्द - 262
सातारा - 185
सांगली- 163
औरंगाबाद महापालिका 1 हजार 20
औरंगाबाद जिल्हा - 331
जालना - 116
हिंगोली - 159
परभणी जिल्हा - 182
परभणी महापालिका हद्द - 270
लातूर महापालिका हद्द - 310
लातूर जिल्हा - 240
उस्मानाबाद - 279
बीड - 327
नांदेड महापालिका हद्द - 683
नांदेड जिल्हा- 344
अकोला महापालिका हद्द -113
यवतमाळ - 249
बुलडाणा -145
वाशिम - 257
नागपूर जिल्हा - 442
नागपूर महापालिका हद्द - 766

हेही वाचा - स्वच्छता कर्मचाऱ्यांना तीन महिन्याची मुदतवाढ; राज्य शासनाचा निर्णय

Last Updated : Mar 30, 2021, 10:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.