कुपोषणाच्या मुद्दयावरून भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी सरकारला घरचा आहेर दिला.
पावसाळी अधिवेशन : कोणाच्या फायद्यासाठी अर्थसंकल्प लिक केला; जयंत पाटलांचा सवाल - मुंबई
2019-06-19 13:10:57
2019-06-19 13:01:10
सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार घोषीत होऊन वितरण झाले नसल्याचा मुद्दा आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. यावर अधिवेशन काळात या पुरस्काराचे वितरण करणार असल्याचे स्पष्टीकरण विधानसभा अध्यक्षांनी दिले.
2019-06-19 12:59:02
गेल्या अर्थसंकल्पात राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी वेगाने अर्थसंकल्प वाचला होता. त्यामुळे यंदा मुनगंटीवारांच्या कार्यालयाने वेगाने नियमबाह्य ट्विट केल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच क्रेडीट मिळवण्यासाठी अर्थसंकल्प फोडला असल्याचे ते म्हणाले.
2019-06-19 12:53:51
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी कुणाच्या फायद्यासाठी अर्थसंकल्प लिक केला? असा सवाल विधानसभेत उपस्थित केला. तसेच या अर्थसंकल्पाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
अर्थसंकल्पाच्या ट्विटचे पुरावे दिल्यास चौकशी करणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले.
2019-06-19 12:08:31
कृषी समृध्दी समन्वीत प्रकल्पाचे अधिकारी गणेश चौधरी यांचे विधानसभेत निलंबन
विदर्भातील सात जिल्ह्यात कृषी समृध्दी समन्वयीत प्रकल्पामध्ये ९ कोटी ८८ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप गणेश चौधरी यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच त्यांचे विधानसभेत निलंबन करण्यात आले आहे. यासंबंधीची घोषणा पणन मंत्री राम शिंदे यांनी केली. तसेच येत्या ४ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्यास बजावले आहे. यासंबंधीत घोषणा
2019-06-19 11:40:04
पाच हॉर्सपॉवरच्यावरील शेतीवीजपंपांना पारंपरीक पध्दतीने वीज कनेक्शन देणार असल्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे म्हणाले.
2019-06-19 11:36:59
विधानसभेचे कामकाज सुरू झालेले आहे. तसेच आमदार नसीम खान यांनी प्रश्नोत्तरांचा तासाला पहिला प्रश्न विचारला.
2019-06-19 11:10:20
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सभागृहात येत असताना त्यांचे विरोधकांनी जंगी स्वागत केले. एवढेच नाहीतर नाथाभाऊंना डावलणाऱ्या भाजपचा निषेध असो, असा घोषणा दिल्या.
2019-06-19 10:46:02
mh_aemblyday3
मुंबई - विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजच तिसरा दिवस आहे. या दिवशीही विरोधक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. सभागृहाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे.
राज्य सरकारने मंगळवारी अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. मात्र, या अर्थसंकल्पाची चौकशी करण्याची मागणी विरोधक करीत आहेत. सरकारने गरीब, शेतकरी, धनगर आणि मुस्लिम बांधवाना फसवले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

Body:अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या लग तिसऱ्या दिवशी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत विधिमंडळाच्या पायर्यांवर घोषणाबाजी केली विरोधकांनी विधिमंडळात जाहीर केलेला अर्थसंकल्प सत्ताधाऱ्यांनी फोडल्याचा आरोप केला. दुष्काळाबाबत अर्थसंकल्पामध्ये कोणती तरतूद करण्यात आली नाही धनगर आरक्षणा संदर्भात फसवणूक केल्याचा आरोप केला विधिमंडळातील गटनेते अजित पवार बाळासाहेब थोरात जयंत पाटील धनंजय मुंडे आणि सर्व विरोधी आमदारांनी सरकारविरोधी घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.
Conclusion: