ETV Bharat / state

मुंबई लोकल ट्रेनमध्ये ६ वर्षात ५९ हजार ९०४ मोबाईल फोन चोरीला - चोरी

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई पोलीस विभागाकडे २०१३ पासून मे २०१८ पर्यंत उपनगरीय गाड्यात किती मोबाईल चोरीच्या घटनांची नोंद झाली आहे, तसेच किती किंमतीचे मोबाईल चोरी गेले आणि त्यापैकी किती किंमतीचे मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहे, याबाबत माहिती विचारली होती.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख
author img

By

Published : Mar 1, 2019, 3:56 PM IST

मुंबई - लोकल रेल्वेत मोबाईल चोरांचा सूळसुळाट झाला आहे. मुंबईच्या मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर दररोज एकूण ८० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. या मार्गावरील गाड्या मोबाईल चोरांसाठी सर्वाधिक सोयीच्या झाल्या आहेत. गेल्या सहा वर्षात लोकल ट्रेनमध्ये ५९ हजार ९०४ मोबाईल फोन चोरीला गेले आहेत. याची किंमत ९९ कोटी, ४६ लाख, ९६ हजार, ९८१ रुपये असल्याचे माहिती अधिकाराखाली समोर आले आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई पोलीस विभागाकडे २०१३ पासून मे २०१८ पर्यंत उपनगरीय गाड्यात किती मोबाईल चोरीच्या घटनांची नोंद झाली आहे, तसेच किती किंमतीचे मोबाईल चोरी गेले आणि त्यापैकी किती किंमतीचे मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहे, याबाबत माहिती विचारली होती.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख

१ जानेवारी २०१३ पासून डिसेंबर २०१८ पर्यंत एकूण ५९९०४ मोबाईल चोरीच्या घटना घडल्या आहेत. गेल्या सहा वर्षात ९९ कोटी, ४६ लाख, ९६ हजार, ९८१ रुपये इतकी किंमतीच्या मोबईल फोन चोरी झाली आहे. यापैकी फक्त ८८६८ मोबाईल मिळाले आहेत. तर १० कोटी ३८ हजार १५२ रुपये किंमतीचे मोबाईल मिळाले आहेत. म्हणजेच चोरी झालेल्या मोबाईलपैकी फक्त १० टक्के मोबाईल परत मिळाले आहेत.

२०१३ मध्ये एकूण १ कोटी ४६ लाख ६४ हजार ५७० रुपये किंमतीचे १०४५ मोबाईल चोरीला गेले असून यापैकी फक्त ७१० मोबाईल मिळाले आहे. ज्याची किंमत ७० लाख ४९ हजार ४४७ इतकी आहे. यापैकी फक्त १० टक्के चोरी झालेले मोबाईल मिळाले आहेत.

२०१४ मध्ये एकूण २ कोटी १७ लाख ९१ हजार ६३७ रुपये किंमतीचे १५१८ मोबाईल चोरीला गेले असून यापैकी फक्त ८२२ मोबाईल मिळाले आहेत. त्याची किंमत १ कोटी ९६ लाख ५५ हजार ५०९ रुपये आहे.

२०१५ मध्ये एकूण ३५ कोटी ४३ लाख ७८ हजार ८६४ रुपये किंमतीचे २०९२ मोबाईल चोरीला गेले. यापैकी फक्त १२०१ मोबाईल मिळाले असून त्याची किंमत १ कोटी ५९ लाख ८४ हजार इतकी आहे.

undefined

२०१६ मध्ये एकूण ३ कोटी ८२ लाख ७२ हजार ९१७ रुपये किंमतीचे २००९ मोबाईल चोरीला गेले. त्यापैकी १२४३ मोबाईल मिळाले आहेत. ज्याची किंमत १ कोटी ८१ लाख ३१ हजार ४४७ इतकी आहे.

२०१७ मध्ये एकूण ३३ कोटी ९६ लाख १ हजार ५८५ रुपये किमतीचे २०७६४ मोबाईल चोरीला गेले. त्यापैकी फक्त २३३४ मोबाईल मिळाले आहेत. त्याची किंमत ३ कोटी ३२ लाख ३६ हजार ४५ इतकी आहेत.

२०१८ मध्ये एकूण ५४ कोटी ४९ लाख २८ हजार ४०८ रुपये किमतीचे ३२ हजार ४७६ मोबाईल चोरीला गेले. त्यापैकी २ हजार ५१७ मोबाईल मिळाले आहेत. ज्याची किंमत ३ कोटी ९९ लाख ४५ हजार ६१४ रुपये आहे.

Intro:मुंबईची लाईएफ लाईन मानल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेत सध्या मोबाईल चोरांचा सुळसुळाट झाला आहे. मुंबईच्या मध्य , पश्चिम , हार्बर , ट्रान्स हार्बर मार्गावर दररोज एकूण ८० लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात . दरदिवशी वाढत जाणारी गाडी हि मोबाईल चोरांसाठी सर्वाधिक सोयीची झाली आहे. Body:
गेल्या सहा वर्षात लोकल ट्रेन मध्ये 59904 मोबाईल फोन चोरीला गेले असून ज्याची किमत 99 कोटी, 46 लाख, 96 हजार, 981 रुपये इतकी असल्याआचे माहिती अधिकाराखाली समोर आले आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई पोलीस विभागाकडे 2013 पासून मे 2018 पर्यंत उपनगरीय गाड्यात किती मोबाईल चोरीची घटना नोंद झाली आहे, तसेच किती किंमतीच्या मोबाईल चोरी झाली आहे. तसेच पोलिसांनी किती किंमतीच्या मोबाईल हस्तगत केले आहे याबाबत माहिती विचारली होती.

1 जानेवरी 2013 पासून डिसेंबर 2018 पर्यंत एकूण 59904 मोबाईल चोरीची घटना झाली असून गेल्या सहा वर्षात 99 कोटी, 46 लाख, 96 हजार, 981 रू. इतकी किंमतीच्या मोबईल फोन चोरी झाली आहे. यापैकी फक्त 8868 मोबाईल मिळाले असून फक्त 10 कोटी लाख 38 हजार 152 रुपये किंमतीच्या मोबाईल मिळाले आहेत. म्हणजे फक्त 10 टक्के चोरी झालेले मोबाईल परत मिळाले आहेत.

2013 मध्ये एकूण 14664570/- रुपये किंमतीच्या 1045 मोबाईल चोरीला गेले असून यापैकी फक्त 710 मोबाईल मिळाले आहे ज्याची किमत 7049447/- इतकी आहेत. यापैकी फक्त 10 टक्के चोरी झालेले मोबाईल मिळाले आहेत.

तसेच 2014 मध्ये एकूण 21791637/- रुपये किंमती 1518 मोबाईल चोरीला गेले असून यापैकी फक्त 833 मोबाईल मिळाले आहेत ज्याची किमत 19655509/- इतकी रुपये आहेत.

2015 मध्ये एकूण 354378864/- रुपये किंमतीचे 2092 मोबाईल चोरीला गेले असून यात फक्त 1201 मोबाईल मिळाले आहेत ज्याची किमत 15984001/- इतकी आहेत.

2016 मध्ये एकूण 38272817/- रुपये किंमतीचे 2009 मोबाईल चोरीचला गेले असून फक्त 1243 मोबाईल मिळाले आहेत ज्याची किमत 18131447/- इतकी आहे.

2017 मध्ये एकूण 339601585/- रुपये किमतीचे 20764 मोबाईल चोरीला गेले असून फक्त 2334 मोबाईल मिळाले आहेत ज्याची किमत 33236045/- इतकी रुपये आहेत.

2018 मध्ये एकूण 544928408/- रुपये किमतीचे 32476 मोबाईल चोरीला गेले असून फक्त 2517 मोबाईल मिळाले आहेत ज्याची किमत 39945614/- इतकी रुपये आहेत.

2013 पासून 2016 पर्यंत फक्त 6 हजार 664 मोबाइल चोरीला गेले असून यांची किंमत झाले आहेत, 2017 पासून 2018 पर्यंत मोबाइल चोरीची संख्येत वाढुन 53 हजार 240 मोबाइल चोरी झाले आहेत. Conclusion:दिवसाप्रमाणे किती मोबाईल चोरी

2013 मध्ये दररोज 3 मोबाईल चोरीला

2014 मध्ये दररोज 4 मोबाईल चोरीला

2015 मध्ये दररोज 6 मोबाईल चोरीला

2016 मध्ये दररोज 6 मोबाईल चोरीला

2017 मध्ये दररोज 57 मोबाईल चोरीला

2018 मध्ये दररोज 89 मोबाईल चोरीला
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.