ETV Bharat / state

मनसेच्या अधिवेशनात कार्यकर्त्यांसाठी मराठमोळ्या जेवणासोबत वडापावची सोय

author img

By

Published : Jan 23, 2020, 3:52 PM IST

अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले. यावेळी पक्षाकडून कार्यकर्त्यांसाठी मराठमोळ्या जेवणासोबत सध्याकाळच्या न्याहारीसाठी वडापावचीही व्यवस्था करण्यात आली आहे. याचा आढावा घेतला 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी जया पेडणेकर यांनी.

mumbai
जेवण

मुंबई- मनसेच्या राजव्यापी महाअधिवेशनाची आजपासून सुरुवात झाली आहे. गोरेगावच्या नास्को मैदानात या अधिवेशनाची सुरुवात झाली असून या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसे कार्यकर्ते दाखल झाले आहेत. अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले. यावेळी पक्षाकडून कार्यकर्त्यांसाठी मराठमोळ्या जेवणासोबत संध्याकाळच्या न्याहारीसाठी वडापावचीही व्यवस्था करण्यात आली आहे. याचा आढावा घेतला 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधी जया पेडणेकर यांनी.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज्यभर अभिवादन!

Intro:राज्यभरातून आलेल्या मनसे सैनिकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. यात मराठमोल्या जेवणासोबत वडापावही संध्याकाळच्या न्याहारीसाठी ठेवण्यात आला आहे. याबाबतचा आढावा घेतला ई टीव्ही भारतच्या प्रतिनिधी जया पेडणेकर यांनी.Body:मोजर 121 wktConclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.