ETV Bharat / state

ईव्हीएमविरोधात मनसेचे विक्रोळीत निदर्शने; २१ ऑगस्टला काढणार सर्वपक्षीय मोर्चा - राज ठाकरे

येत्या २१ ऑगस्टच्या आंदोलनाची पूर्वतयारी म्हणून विक्रोळी स्थानकाच्या पूर्वेला रेल्वे फाटकाजवळ मनसेने निदर्शने केली. यावेळी विक्रोळी विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ईव्हीएमविरोधात मनसेचे विक्रोळीत निदर्शने; २१ ऑगस्टला काढणार सर्वपक्षीय मोर्चा
author img

By

Published : Aug 6, 2019, 8:44 AM IST

मुंबई - मनसे कार्यकर्त्यांनी विक्रोळी येथे ईव्हीएम मशीनविरोधात निदर्शने केली. यावेळी ईव्हीएम हटावचा नारा देण्यात आला. तसेच येत्या २१ तारखेला ईव्हीएमविरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढला जाणार असल्याचे सांगितले. त्याचीच पूर्वतयारी म्हणून सोमवारी निदर्शने करण्यात आली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ईव्हीएम हटावचा नारा दिला आहे. त्यांनी ईव्हीएमबाबत दिल्लीत निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतली होती. राज्यातील विरोधी पक्षाची एकत्र मोट बांधून ईव्हीएमविरोधात एकत्र येत लढा देण्याचे आवाहन त्यांनी केले. येत्या विधानसभा निवडणुकीत बॅलेट पेपरवर मतदान झाले पाहिजे यासाठी येत्या २१ ऑगस्टला मनसे व राज्यातील विरोधी पक्ष मोर्चा काढणार आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीत मतदानात झालेली तफावत विधानसभा निवडणुकीमध्ये दिसू नये यासाठी हा मोर्चा असणार आहे.

Intro:ईव्हीएम हटाव करिता विक्रोळीत मनसेचे निर्देशने

राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ईवीएम हटावचा नारा दिला आहे ईव्हीएम बाबत राज ठाकरे यांनी नुकतेच दिल्लीत निवडणूक आयोगाची भेट घेतली होती.21 तारखेला सर्व पक्षीय ईव्हीएम विरोधात मोर्चा काढला जाणार आहे.याकरिता विक्रोळी मनसेने आज ईव्हीएम विरोधात निर्धशने केलेBody:ईव्हीएम हटाव करिता विक्रोळीत मनसेचे निर्देशने

राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ईवीएम हटावचा नारा दिला आहे ईव्हीएम बाबत राज ठाकरे यांनी नुकतेच दिल्लीत निवडणूक आयोगाची भेट घेतली होती.21 तारखेला सर्व पक्षीय ईव्हीएम विरोधात मोर्चा काढला जाणार आहे.याकरिता विक्रोळी मनसेने आज ईव्हीएम विरोधात निर्धशने केले

. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही भेट घेत राज ठाकरे यांनी राज्यातील विरोधी पक्षाची एकत्र मोट बांधून ईव्हीएम विरोधात एकत्र येत लढा देण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान झाले पाहिजे याकरिता ईव्हीएम विरोधात 21 ऑगस्ट रोजी मनसे व राज्यातील विरोधी पक्ष मोर्चा काढणार आहेत. लोकसभेच्या मतदानातील निकालात जी तफावत झालेली आहेत ती तफावत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिसता कामा नये याकरिता राज्यभर ईव्हीएम विरोधात मनसे व विरोधकांतर्फे निर्धशने केले जाणार आहे.

21 ऑगष्टच्या आंदोलनाची पुर्व तयारी म्हणून विक्रोळी स्टेशन पूर्वेला रेल्वे फाटका जवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विक्रोळी विधानसभा विभागातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित राहून ईवीएम च्या विरोधात निदर्शने करण्यात आले ईवीएम हटवा लोकशाही वाचावा अश्या घोषणा देण्यात आल्या.

Byte:उपविभाग प्रमुख-विश्वजित ढोलम
Byte:शाखा अध्यक्ष-जयंत दांडेकर
Byte:सुचिता माने

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.