ETV Bharat / state

कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला पुराचा विळखा; मुंबई महापालिकेतील डॉक्टर जाणार मदतीला - meeting

मागील पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार पावसाने कोल्हापूर, सांगलीत हाहाकार माजवला आहे. या दोन्ही जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होऊन आर्थिक व जीवितहानी झाली आहे. येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी अनेक यंत्रणा तेथे पोहोचल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील डॅाक्टरांची टीम देखील औषधांसह पूरग्रस्त भागात पाठवण्याचा पालिका प्रशासनाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

मुबई माहापालिकेतील डॉक्टर जाणार मदतीला
author img

By

Published : Aug 10, 2019, 6:11 AM IST

Updated : Aug 10, 2019, 7:16 AM IST

मुंबई- कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला पुराने विळखा घातला आहे. या आपात्कालीन परिस्थितीत मुंबईतील डॉक्टरांची चमू व इतर मदत पाठवण्याबाबतचा निर्णय पालिका प्रशासनाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेतला आहे. यावेळी महापौर, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी तसेच अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

मागील पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार पावसाने कोल्हापूर, सांगलीत हाहाकार माजवला आहे. या दोन्ही जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होऊन आर्थिक व जीवितहानी झाली आहे. येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी अनेक यंत्रणा तेथे पोहोचल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील डॅाक्टरांची टीम देखील औषधांसह पूरग्रस्त भागात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय इतर मदतीसाठी साधनसामुग्रीही पाठवली जाणार आहे. तसेच काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीचे पाणी परिसरात भरले होते. त्यामुळे येथील रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतरण करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर बैठकीत आढावा घेऊन उपायोजना करण्याबाबत चर्चा झाली. याबाबत संबंधित प्राधिकरणांची संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे.

Intro:मुंबई -- कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात मुंबईतील डॉक्टरांची टीम व मदत पाठवण्याबाबतचा निर्णय शुक्रवारी झालेल्या बैठकीत पालिका प्रशासनाने घेतला आहे. महापौर, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी तसेच अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. तसेच मुसळधार पावसांत मिठी नदीचे परिसरात भरणारे पाणी आदी संदर्भात बैठकीत चर्चा झाली. Body:मागील पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार पावसाने कोल्हापूर, सांगलीत हाहाकार माजवला आहे. या दोन्ही जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होऊन आर्थिक व जीवितहानी झाली आहे. येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी अनेक यंत्रणा तेथे पोहचल्याआहेत. यापार्श्वभूमीवर मुंबईतील डॅाक्टरांची टीम औषधांसह पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय इतर मदतीसाठी साधनसामूग्रीही पाठवली जाणार आहे. तसेच काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीचे पाणी परिसरात भरले होते. रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतरही करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर बैठकीत आढावा घेऊन उपायोजना करण्याबाबत चर्चा झाली. याबाबत संबंधित प्राधिकरणांची संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे.Conclusion:null
Last Updated : Aug 10, 2019, 7:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.