ETV Bharat / state

पंचशील नगरच्या राहिवाशांचा प्रश्न १५ दिवसात मार्गी लावू - रविंद्र वायकर

बूर पंचशील नगर येथील रहिवासी आपल्या हक्काच्या घरासाठी व धार्मिक स्थळासाठी गेले २५० दिवसांपासून साखळी उपोषण करत आहेत. या उपोषणकर्त्यांची विचारपूस करण्यासाठी आज राज्याचे गृहनिर्माण राज्य मंत्री रवींद्र वायकर यांनी उपोषण स्थळी भेट घेतली.

उपोषणकर्त्यांना बोलताना रविंद्र वायकर
author img

By

Published : Jul 23, 2019, 7:48 PM IST

मुंबई - चेंबूर पंचशील नगर येथील रहिवासी आपल्या हक्काच्या घरासाठी व धार्मिक स्थळासाठी मागील २५० दिवसांपासून साखळी उपोषण करत आहेत. या उपोषणकर्त्यांची विचारपूस करण्यासाठी आज (मंगळवारी) राज्याचे गृहनिर्माण राज्य मंत्री रवींद्र वायकर यांनी उपोषण स्थळी भेट घेतली. उपोषणकर्त्यांशी संवाद साधत त्यांना १५ दिवसात त्यांच्या रखेडलेल्या घरांची समस्या सोडवली जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

माहिती देताना मंत्री रविंद्र वायकर

यापूर्वीही उपोषण कर्त्यांना संवाद साधण्यासाठी स्थानिक आमदार, खासदार व प्रशासकीय अधिकारी यांनी उपोषणस्थळी येऊन चर्चा केली होती. मात्र, २५० दिवस उलटूनही उपोषण कर्त्यांची समस्या तशीच आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

उपोषण कर्त्यांनी आपल्या मागण्यांसाठी सदर इमारतीचे बांधकाम प्रशासनाकरवी थांबवले होते. या ठिकाणी जो प्रश्न रखडलेला होता त्या इमारतीची पाहणी स्वतः राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी येऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Intro:चेंबूर पंचशील नगरच्या राहिवाश्यांचा प्रश्न 15 दिवसात मार्गी लावू - रविंद्र वायकर

चेंबूर पंचशील नगर येथील रहिवासी आपल्या हक्काच्या घरासाठी व धार्मिक स्थळासाठी गेले 250 दिवसांपासून साखळी उपोषण करत आहेत. सदर उपोषण कर्त्यची विचारपूस करण्यासाठी आज राज्याचे गृहनिर्माण राज्य मंत्री रवींद्र वायकर यांनी उपोषण स्थळी येऊन उपोषण कर्त्यांशी संवाद साधला आणि त्याना 15 दिवसात त्यांच्या रखेडलेल्या घरांची समस्या सोडवली जाईल असा विश्वास व्यक्त केला.Body:चेंबूर पंचशील नगरच्या राहिवाश्यांचा प्रश्न 15 दिवसात मार्गी लावू - रविंद्र वायकर

चेंबूर पंचशील नगर येथील रहिवासी आपल्या हक्काच्या घरासाठी व धार्मिक स्थळासाठी गेले 250 दिवसांपासून साखळी उपोषण करत आहेत. सदर उपोषण कर्त्यची विचारपूस करण्यासाठी आज राज्याचे गृहनिर्माण राज्य मंत्री रवींद्र वायकर यांनी उपोषण स्थळी येऊन उपोषण कर्त्यांशी संवाद साधला आणि त्याना 15 दिवसात त्यांच्या रखेडलेल्या घरांची समस्या सोडवली जाईल असा विश्वास व्यक्त केला.

यापूर्वीही उपोषण कर्त्यना संवाद साधण्यासाठी स्थानिक आमदार, खासदार, व प्रशासकीय अधिकारी यांनी उपोषण स्थळी येऊन चर्चा केली मात्र 250 दिवस उलटूनही उपोषण करत्यांची समस्या आहे तशीच आहे. असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

उपोषण कर्त्यानी आपल्या मागण्यासाठी सदर इमारतीचे बांधकाम प्रशासनाकरवी थांबवले होते.या ठिकाणी जो प्रश्न रखडलेला होता त्या इमारतीची पाहणी स्वतः राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

प्रामुख्याने एक लक्षवेधी अधिवेशनामध्ये आली होती याच दरम्यान पंचशील नगर येथील रहिवासी आझाद मैदानात उपोषणाला बसले होते त्यांची भेट झाली त्यांना मी वेळ देतो असे आश्वासन दिले होते आज मी उपोषण करणाऱ्या रहिवाशांच्या घरांची त्यांच्या मागणीनुसार असल्या धार्मिक स्थळांची व विकासक बांधत असलेले इमारतीची पाहणी केली आणि येत्या पंधरा दिवसात आमदार मंगेश कुडाळकर विकास व इतर प्रशासकीय अधिकारी व उपोषण करणाऱ्या लोकांसोबत एक सकारात्मक बैठक घेऊन हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू व सर्व रहिवाशी उपोषण लवकरात लवकर संपवतील.

Byte रवींद्र वायकर गृहनिर्माण राज्यमंत्री
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.