ETV Bharat / state

'राज ठाकरेंच्या मोर्चाबाबत सरकार योग्य तो निर्णय घेईल' - राज ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी देण्याबाबत सरकार योग्य निर्णय घेईल,

बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना परत पाठवण्यासाठी मनसेकडून ९ फेब्रुवारीला मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेची बैठक पार पडली. या मोर्चाच्या निर्णयावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली.

Minister Nawab Malik comment on MNS March
राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक
author img

By

Published : Jan 27, 2020, 10:06 PM IST

मुंबई - बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना परत पाठवण्यासाठी मनसेकडून ९ फेब्रुवारीला मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेची बैठक पार पडली. या मोर्चाच्या निर्णयावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरेंना मोर्चा काढण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांच्या मोर्चाला परवानगी देण्याबाबत राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल असे मत मलिक यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक

मनसेकडून येत्या ९ फेब्रुवारीला मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या तयारीसाठी मनसेची आज रंगसारदामध्ये बैठक झाली. या बैठकीला राज ठाकरेही हजर होते. मात्र, अवघ्या १० मिनिटांत ते बैठकीतून बाहेर पडले. मात्र, यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मलिक म्हणाले, की कोणत्याही पक्षाला त्यांची भुमिका कोणत्याही पक्षाला त्यांची भुमिका ठरवण्याचा अधिकार आहे.

Intro:Body:mh_mum_rajthakre_nababmalik_mumbai_7204684

Nabab Malik byte with live 3G

राज ठाकरेंच्या मोर्चावर सरकार निर्णय घेईल : मंत्री नवाब मलिक

मुंबई :राज ठाकरेंचा स्वत:चा राजकीय पक्ष आहे. भुमिका घेऊन मोर्चा काढण्याचा त्यांना अधिकार आहे; मोर्चाला परवानगी देण्याबाबत राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल असे कामगार आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सांगितलं.

पाकिस्तान अन् बांग्लादेशी घुसखोरांना बाहेर काढा या मागणीसाठी मनसेकडून येत्या ९ फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक रंगशारदा येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज ठाकरे हजर होते. मात्र अवघ्या १० मिनिटांत ते बैठकीतून बाहेर पडले. मात्र यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मलिक म्हणाले, कोणत्याही पक्षाला त्यांची भुमिका ठरवण्याचा अधिकार आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.