ETV Bharat / state

CET Exam For Admission : सीईटी परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ! परीक्षा 'या' तारखेला होणार - CET Exam

सीईटी परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळणार (what is date of CET Exam) आहे. सीईटीचे संभाव्य वेळापत्रक परिक्षा विभागाने जारी केले आहे. एमबीए सीईटी 18 आणि 19 मार्च रोजी होणार (MBA CET on 18th and 19th March) आहे. विधी 5 वर्षे (Law CET Exam) अभ्यासक्रमाची परीक्षा 1 एप्रिलला होणार आहे.

CET Exam
सीईटी परीक्षा
author img

By

Published : Jan 9, 2023, 9:29 AM IST

मुंबई : सामायिक प्रवेश परीक्षा 2023 व 24 संभाजी परीक्षांचे वेळापत्रक राज्य सीईटी सेलने नुकतेच जारी केलेले आहे. त्यानुसार इंजीनियरिंग वैद्यकीय कृषी पदवी या अभ्यासक्रमांसाठी आता सीईटी 9 ते 20 मे 2023 रोजी होणार आहे. तर एमबीए सीईटी (MBA CET Exam) 18 मे आणि 19 मार्चला (MBA CET on 18th and 19th March) होणार, तर एमसीएसीईटी 25 आणि 26 मार्चला (Law CET Exam) होईल.

वेळापत्रक प्रसिद्ध : सीईटीबाबत ह्या वर्षासाठी राज्यातील विद्यार्थ्यांनी वेळेत प्रवेश आणि अभ्यास करावा. त्यादृष्टीने राज्य सीईटी सेलकडून वेळापत्रक प्रसिद्ध केले (date of CET Exam) आहे. या शैक्षणिक वर्षात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे सोपे होईल. विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळणार आहे. त्यांना पूर्ण तयारी करता येणार आहे. सीईटीद्वारे जारी केलेल्या रूपरेषेनुसार केटरिंग तंत्रज्ञान आणि हॉटेल व्यवस्थापन ह्या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश परिक्षा होणार आहे. बीएचएमसीटी सीईटी 20 एप्रिल 2023 रोजी तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाची एमएचएमसिटी सीईटी परीक्षा 30 एप्रिल 2023 रोजी अपेक्षित आहे. यानंतर बी प्लॅनिंग सीईटी ही प्रवेश परीक्षा 23 एप्रिल 2023 रोजी होईल, अशी शक्यता आहे. तसेच वास्तुशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाला सीईटी प्रवेश परीक्षा 30 एप्रिल 2023 रोजी होईल अशी शक्यता (CET Exam 2023) आहे.

सीईटी परीक्षा : तसेच विधी विषयाचा अभ्यासक्रम 1 एप्रिल 2023 तर विधी विषयातील तीन वर्षे अभ्यासक्रम 2 व 3 मे 2023 रोजी तर बीए बीएड आणि बीएस्सी बीएएड 2 एप्रिल 2023 रोजी होणार (what is date of CET Exam) आहे. तर बीए एमए एड 2 एप्रिल 2023 रोजी आणि बीए एड बीए एड इलेक्टिव्ह 23 ते 25 एप्रिल 2023 रोजी तसेच, शारीरिक शिक्षणशास्त्र पदवीसाठी 3 मे 2023 रोजी आणि त्याच विषयातील पडावं5 पदवी 23 एप्रिल तर शिक्षणशास्त्र पदव्युत्तर 9 मे 2023 आणि फाईन आर्ट करिता सीईटी परीक्षा 16 एप्रिल 2023 रोजी (what is date of CET Exam for admission) होईल.

संभाव्य परीक्षा वेळापत्रक : सीईटीद्वारे हे वेळापत्रक संभाव्य असल्याचे म्हटले (what is date of CET Exam) आहे. त्यामुळे ह्या संभाव्य वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी तयारी करावी. यात काहीसा बदल होऊ शकतो, असे सीईटीद्वारे जारी करण्यात आलेल्या वेळापत्रकात ध्वनित होते. याचा अर्थ पुढील महिन्यात याबाबत काय बदल होतो किंवा कसा हे पाहणे महत्वाचे आहे. सीईटीद्वारे मात्र संभाव्य परीक्षा वेळापत्रक जरी असले तरी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळायची सोय होईल, अशा रीतीने पुढील बदल हवे अन्यथा विद्यार्थ्यांना वेळ मिळाला नाही, तर जसे जेईमेन 2023 परीक्षाबाबत पालकांनी नाराजी दर्शवली तसेच ह्या बाबत होऊ (CET Exam) शकते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.