ETV Bharat / state

Road Accidents in Maharashtra: महाराष्ट्रात सातत्याने का होत आहेत मोठे रस्ते अपघात? रस्ता सुरक्षिततेच्या ठोस उपायांची गरज

Road Accidents in Maharashtra: चिंतामणी ट्रॅव्हल्स ची खाजगी बस प्रवाशांना यवतमाळवून मुंबईला घेऊन येत होती नाशिक जवळ एका कंटेनर ची धडक बसला बसल्याचं प्राथमिक माहिती मध्ये सांगण्यात ( Bus Caught Fire in Nashik ) आले. यानंतर त्वरित बसणे पेठ घेतला बस मध्ये आग लागली आणि आगीमध्ये होरपळून आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 12 जणांचा मृत्यू झाला आहे

Shiv Sena On Road Accident
Shiv Sena On Road Accident
author img

By

Published : Oct 8, 2022, 12:01 PM IST

मुंबई - Road Accidents in Maharashtra: चिंतामणी ट्रॅव्हल्स ची खाजगी बस प्रवाशांना यवतमाळवून मुंबईला घेऊन येत होती नाशिक जवळ एका कंटेनर ची धडक बसला बसल्याचं प्राथमिक माहितीमध्ये सांगण्यात ( Bus Caught Fire in Nashik ) आले. यानंतर त्वरित बसणे पेठ घेतला बस मध्ये आग लागली. आगीमध्ये होरपळून आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 12 जणांचा मृत्यू झाला आहे. 34 जणांना विविध नाशिक जवळील आणि नाशिक शहरातील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले मदतही जाहीर केली. मात्र रस्ते सुरक्षेचे काय आणि बसेसच्या अपघातांचे काय हा प्रश्न अनुत्तरीत आहे. जाणून घ्या सविस्तर आढावा

विनायक मेटे यांचे अपघातामुळे निधन - मराठा आरक्षणाच्या संदर्भात हिरीरीने पुढाकार घेणारे नेते विनायक मेटे यांचे निधन अपघातामुळे ( Vinayak Mete passed away in road accident ) झाले. मुंबईला येताना त्यांच्या कारला अपघात झाला आणि दुर्दैवी त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्र शासनाने रस्ते सुरक्षेच्या संदर्भात आराखडा तयार केल्याचे सांगण्यात आलं. त्यासाठी तरतूदही केली गेली असल्याचं वृत्त प्रसिद्ध झाला होता मात्र अद्यापही महाराष्ट्रातील रस्ते सुरक्षेच्या निमित्ताने वाऱ्यावर असल्याचं या अपघातातून सिद्ध झालंय तसंच अपघात झाल्या झाल्या आगे लागल्याचे प्रकरण या वर्षांमध्ये प्रचंड संख्येने झाल्याचे निष्पन्न होत आहे यासंदर्भात ईटीवी भारत वतीने मागोवा घेतलाय.

रस्ते अपघाताच्या मागील काही महिन्यातील घटना - 4 ऑक्टोंबर रोजी लातूर एसटी बसचा भीषण अपघात झाला त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. दसरा सणाच्या तोंडावरच हा अपघात झाला सर्वत्र हळहळ व्यक्त केले गेले होते उदगीर आगाराची एसटी बस उदगीर कडून चाकूर दिशेला जात असताना हा अपघात झाला. तर दुसरा अपघात 18 जुलै 2022 रोजी इंदूर जवळील अमळनेर आगाराची बस तिला अपघात झाला. मध्य प्रदेशातील खरगोन आणि धार या जिल्ह्यांच्या लगत नर्मदा नदीत बस कोसळून 13 प्रवाशांचा मृत्यू झाला. ही बस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची अंमळनेर आगाराची बस होती. तिसऱ्या अपघातात पाच जण जागीच मृत्यु पावले होते. अमरावतीच्या परतवाडा बैतूल मार्गावर अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर पुणे जिल्ह्यातील उरुळी देवाची परिसरात हडपसर सासवड या मार्गावर 19 सप्टेंबर 2022 रोजी बसचा भीषण अपघात झाला. यामध्ये कंटेनरने शिवशाही बसला धडक दिली यात एक जण जागीच ठार झाला आणि सात जण जखमी झाले आणि त्यांना उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आल्याची घटना घडली होती.

शिवशाही बसचा अपघात - तर एक मे 2022 रोजी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर शिवशाही बसला आग लागल्याची घटना ( Shivshahi bus accident ) घडली. रात्रीच्या सोमळाच खंडाळा घाटात मुंबई वर्ण पुण्यालाही बस जात होती. आणि या शिवशाही बसला अचानक आग लागली आगीमध्ये बस पूर्ण जळून खाक झाली. त्यावेळी सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नव्हती. मात्र तेव्हा बस मध्ये एकूण 30 प्रवासी होते. त्या आठवडाभरात अशा दोन घटना घडलेल्या होत्या. तर औरंगाबाद मध्ये धावत्या एसटी बसला भीषण आग लागून ही बस पूर्णपणे जळून खाक झाल्याचे समोर आले. अग्निशामक दलांनी घटनास्थळी धाव घेतली होती आणि आग भिजवली पण तोपर्यंत बस पूर्णपणे जळून जळून खाक झाली सुदैवाने त्यावेळेला जीवित हानी झाली नव्हती. रस्ते अपघात बाबत प्रगतिशील महाराष्ट्र आय आय टी मुंबई सारख्या आय आय एम अहमदाबाद सारख्या सरकारी संस्थांना सोबत घेऊन वैज्ञानिक दृष्टीने उपाय योजना करू शकते. मात्र इच्छा शक्ती असेल तर सर्व काही होईल. नेमकी त्याचीच वानवा दिसत आहे. तसेच शिवशाही बस अत्यंत जुनाट आहेत त्यांना आगी लागण्याच्या घटना अधिक झाल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगतात. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नेहमी सरकारी वा खाजगी बस मध्ये नेले जातात. त्यावर देखील उपाय केला [पाहिजे. त्याची देखील चौकशी केली पाहिजे. बसेसला आगी लागतात का तंत्रज्ञान आधारे त्याची कारण समजू शकतात. त्याशिवाय बसेसला आगी लागण्याच्या घटनांचे खरे सत्य बाहेर येणार नाही.

अंबादास दानवेंची प्रतिक्रीया - गेल्या सहा महिन्यात 20 पेक्षा अधिक रस्ते अपघाताच्या घटना झाल्या त्यामध्ये सरकारी एसटी आणि बस यांना अपघातात जबर नुकसान झाले ( Ambadas Danve reaction on road accident ) आहे. तसेच काही बस अक्षरशः आगीमध्ये होरपळून गेल्या आणि जळून खाक झाल्या. यासंदर्भात शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्याशी संवाद साधला ( Shiv Sena On Road Accident ) असता ते म्हणाले. ,"गेल्या काही महिन्यात रस्ते अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. रस्त्यांवर बसेसला आगी लागण्याच्या घटना देखील झाल्या आहेत. यामुळे जीवितहानी मालमत्ता होते. याबाबत शासनाने ठोस उपाययोजना केली पाहिजे. विनायक मेटे यांच्या निधनानंतर रस्ते सुरक्षा बाबत खूप चर्चा झाली. मात्र अजूनही महाराष्ट्रात ठोस उपाययोजना झाली नसल्याचं या घटनेवरून सिद्ध होतंय आहे."

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.