ETV Bharat / state

राज्यात कोरोना रुग्णवाढीचा आजचा आकडा 9 हजार पार, बरे होण्याचे प्रमाण ६० टक्क्यांवर

आज ९२११ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४६ हजार १२९ रुग्णांवर ‌ उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

maharashtra-corona-patient-recovery-rate-goes-on-60-percent
राज्यात कोरोना रुग्णवाढीचा आजचा आकडा 9 हजार पार, बरे होण्याचे प्रमाण ६० टक्क्यांवर
author img

By

Published : Jul 29, 2020, 10:04 PM IST

मुंबई - कोरोना साथीचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असला तरी राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असून हे प्रमाण ५९.८४ टक्के एवढे झाले आहे. आज देखील ७४७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३९ हजार ७५५ झाली आहे.

आज ९२११ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४६ हजार १२९ रुग्णांवर ‌ उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आज निदान झालेले ९२११ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २९८ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-११०९ (६०), ठाणे- २३१ (१३), ठाणे मनपा-२८८ (१३),नवी मुंबई मनपा-३८० (६), कल्याण डोंबिवली मनपा-३०९ (१५),उल्हासनगर मनपा-८१ (७), भिवंडी निजामपूर मनपा-२४ (७), मीरा भाईंदर मनपा-१११ (३), पालघर-७९ (१), वसई-विरार मनपा-२१५ (७), रायगड-३४७ (५), पनवेल मनपा-१५० (२), नाशिक-९९ (३), नाशिक मनपा-४१० (२), मालेगाव मनपा-१८, अहमदनगर-१३३, अहमदनगर मनपा-१७४, धुळे-९० (२), धुळे मनपा-५६ (३), जळगाव-१५४ (१०), जळगाव मनपा-३७ (२), नंदूरबार-११ (३), पुणे- २९४ (१०), पुणे मनपा-१४५८ (४०), पिंपरी चिंचवड मनपा-८३९ (१०), सोलापूर-२०४ (११), सोलापूर मनपा-४८ (४), सातारा-१४१ (७), कोल्हापूर-११२ (३), कोल्हापूर मनपा-४४ (१), सांगली-२९, सांगली मिरज कुपवाड मनपा-११०, सिंधुदुर्ग-१४, रत्नागिरी-५४, औरंगाबाद-१२९ (५), औरंगाबाद मनपा-४०९ (१२), जालना-१७ (४), हिंगोली-१० (१), परभणी-९, परभणी मनपा-२३ (२), लातूर-५२ (२), लातूर मनपा-१७, उस्मानाबाद-५१ (१), बीड-३८ (२), नांदेड-८९ (१), नांदेड मनपा-४ (२), अकोला-८ (३), अकोला मनपा-३ (१), अमरावती-२४, अमरावती मनपा-८० (३), यवतमाळ-२३, बुलढाणा-४० (२), वाशिम-२१ (१), नागपूर-९३ , नागपूर मनपा-१५३ (५), वर्धा-१३, भंडारा-६, गोंदिया-६, चंद्रपूर-१४, चंद्रपूर मनपा-९, गडचिरोली-६, इतर राज्य ११ (१).
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २० लाख १६ हजार २३४ नमुन्यांपैकी ४ लाख ६५१ नमुने पॉझिटिव्ह (१९.८७ टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ८८ हजार ६२३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४० हजार ७७७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६१ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय रुग्णांचा तपशील..

  • मुंबई : बाधित रुग्ण- (१,११,९९१) बरे झालेले रुग्ण- (८५,३२७), मृत्यू- (६२४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९४), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,१२३)
  • ठाणे : बाधित रुग्ण- (९०,२८३), बरे झालेले रुग्ण- (५५,२५०), मृत्यू- (२४९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२,५३७)
  • पालघर : बाधित रुग्ण- (१४,९०४), बरे झालेले रुग्ण- (९०४९), मृत्यू- (३१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५३८)
  • रायगड : बाधित रुग्ण- (१५,७४५), बरे झालेले रुग्ण-(१०,५३२), मृत्यू- (३५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८५६)
  • रत्नागिरी : बाधित रुग्ण- (१६६६), बरे झालेले रुग्ण- (८९५), मृत्यू- (५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१५)
  • सिंधुदुर्ग : बाधित रुग्ण- (३५६), बरे झालेले रुग्ण- (२६९), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८०)
  • पुणे : बाधित रुग्ण- (८२,९१६), बरे झालेले रुग्ण- (३२,०७६), मृत्यू- (१९४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८,८९५)
  • सातारा : बाधित रुग्ण- (३४९६), बरे झालेले रुग्ण- (१९३०), मृत्यू- (१२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४३७)
  • सांगली : बाधित रुग्ण- (१८४०), बरे झालेले रुग्ण- (८२५), मृत्यू- (५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६०)
  • कोल्हापूर : बाधित रुग्ण- (४१७६), बरे झालेले रुग्ण- (१२८८), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७९६)
  • सोलापूर : बाधित रुग्ण- (८५४९), बरे झालेले रुग्ण- (४०५४), मृत्यू- (४८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४००८)
  • नाशिक : बाधित रुग्ण- (१३,७९२), बरे झालेले रुग्ण- (७९०७), मृत्यू- (४४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४३८)
  • अहमदनगर : बाधित रुग्ण- (३९५३), बरे झालेले रुग्ण- (२१४१), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७५९)
  • जळगाव : बाधित रुग्ण- (१०,०६३), बरे झालेले रुग्ण- (६८५६), मृत्यू- (५०७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७००)
  • नंदुरबार : बाधित रुग्ण- (५७३), बरे झालेले रुग्ण- (३६४), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७९)
  • धुळे : बाधित रुग्ण- (२७८८), बरे झालेले रुग्ण- (१७३१), मृत्यू- (९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (९५६)
  • औरंगाबाद : बाधित रुग्ण- (१३,३१४), बरे झालेले रुग्ण- (७५२१), मृत्यू- (४७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३२१)
  • जालना : बाधित रुग्ण- (१८६३), बरे झालेले रुग्ण- (१४१८), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७२)
  • बीड : बाधित रुग्ण- (६५६), बरे झालेले रुग्ण- (२३४), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (४०३)
  • लातूर : बाधित रुग्ण- (१८०८), बरे झालेले रुग्ण- (९००), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८२६)
  • परभणी : बाधित रुग्ण- (५२०), बरे झालेले रुग्ण- (२०८), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९१)
  • हिंगोली : बाधित रुग्ण- (५३७), बरे झालेले रुग्ण- (३८१), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४४)
  • नांदेड : बाधित रुग्ण- (१४६१), बरे झालेले रुग्ण (६४९), मृत्यू- (५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७५५)
  • उस्मानाबाद : बाधित रुग्ण- (७५९), बरे झालेले रुग्ण- (४८६), मृत्यू- (४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३३)
  • अमरावती : बाधित रुग्ण- (१८३४), बरे झालेले रुग्ण- (१२९२), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८४)
  • अकोला : बाधित रुग्ण- (२४६९), बरे झालेले रुग्ण- (१८९४), मृत्यू- (११४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६०)
  • वाशिम : बाधित रुग्ण- (५५७), बरे झालेले रुग्ण- (३२५), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२१)
  • बुलढाणा : बाधित रुग्ण- (११५६), बरे झालेले रुग्ण- (६४०), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८४)
  • यवतमाळ : बाधित रुग्ण- (८२७), बरे झालेले रुग्ण- (४६०), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४०)
  • नागपूर : बाधित रुग्ण- (४१५२), बरे झालेले रुग्ण- (१८९८), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१८५)
  • वर्धा : बाधित रुग्ण- (१६८), बरे झालेले रुग्ण- (८४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७९)
  • भंडारा : बाधित रुग्ण- (२१७), बरे झालेले रुग्ण- (१८८), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७)
  • गोंदिया : बाधित रुग्ण- (२५९), बरे झालेले रुग्ण- (२२९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७)
  • चंद्रपूर : बाधित रुग्ण- (३९०), बरे झालेले रुग्ण- (२४०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५०)
  • गडचिरोली : बाधित रुग्ण- (२५०), बरे झालेले रुग्ण- (२१४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५)
  • इतर राज्ये : बाधित रुग्ण- (३६३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१५)

एकूण :

  • बाधित रुग्ण- ४,००,६५१
  • बरे झालेले रुग्ण- २,३९,७५५
  • मृत्यू- १४,४६३
  • इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- ३०४
  • ॲक्टिव्ह रुग्ण- १,४६,१२९

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.