ETV Bharat / state

भाजपचे नवे कार्याध्यक्ष नड्डा घेणार आमदारांची झाडाझडती; भाजपच्या विविध सेलची आज बैठक

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला कोण-कोणत्या विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली. तसेच ज्या मतदारसंघात पक्षाला आघाडी मिळाली नाही, याचा आढावा नड्डा घेणार आहेत. त्यामुळे अनेक भाजप आमदारांचे धाबे दणाणले आहेत.

मुंबई
author img

By

Published : Jul 10, 2019, 8:47 AM IST

मुंबई - राज्याच्या विधानसभा निवडणुकीला अवघ्या तीन महिन्यांचा अवधी राहिला असून भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. नव्याने कार्याध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारलेले जे. पी. नड्डा राज्यातल्या आमदारांचे प्रगती पुस्तक पाहणार असून त्यांची झाडाझडतीही घेणार आहेत. तत्पूर्वी, बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी वसंत स्मृती कार्यालयात भाजपच्या विविध विभागांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे.

भाजपचे नवे कार्याध्यक्ष नड्डा पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या प्रचाराचे धडे देणार आहेत. या महिन्याच्या अखेरीला नड्डा यांच्या नेतृत्वात भाजपची महत्वपूर्ण बैठक होणार असून त्याचा कार्यक्रम अद्याप प्रदेश भाजपने जाहीर केलेला नाही. मात्र, नड्डा यांच्या बैठकीपूर्वीची ही बैठक महत्त्वपूर्ण असल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते पहिल्यांदाच मुंबईत येत आहेत.

मुंबई

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला कोण कोणत्या विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली आहे. तसेच ज्या मतदारसंघात पक्षाला आघाडी मिळाली नाही, याचा आढावाही नड्डा घेणार आहेत. त्यामुळे अनेक आमदारांचे धाबे दणाणले आहेत. लोकसभा निवडणुकीत अनेक विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर काही आमदारांचीही तिकीटे कापणार असल्याचे संकेत पक्षाकडून मिळाले आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत अहवालात कामगिरी न दर्शवलेल्या आमदारांची आगामी विधानसभेत गच्छंती होणार असल्याची भाजपच्या गोटात जोरदार चर्चा आहे. राज्य सरकारने राबवलेल्या लोकाभिमुख योजना जनतेपर्यंत पोहचल्या का? याचाही आढावा नड्डा घेणार आहेत.

Intro:भाजपचे नवे कार्याध्यक्ष नड्डा घेणार आमदारांची झाडाझडती, तत्पूर्वी भाजपच्या विविध सेलची बैठक

मुंबई 9 

राज्याच्या विधानसभा निवडणुकीला अवघा तीन महिन्यांचा अवधी राहिला असून भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. नव्याने कार्याध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारलेले जे पी नड्डा राज्यातल्या आमदारांचे प्रगती पुस्तक पाहणार असून त्यांची झडाझडती ही घेणार आहेत. तत्पूर्वी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी वसंत स्मुती कार्यलयात भाजपच्या विविध सेलची महत्वपूर्ण बैठक होणार आहे.

भाजपचे नवे कार्याध्यक्ष नड्डा पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या प्रचाराचे धडे धडे देणार आहेत. या महिण्याच्या अखेरीला नड्डा यांच्या नेतृत्वात भाजपची महत्वपूर्ण बैठक होणार असून त्याचा कार्यक्रम अद्याप प्रदेश भाजपने जाहीर केलेला नाही.  मात्र जे पी नड्डा यांच्या बैठकीपूर्वीची ही बैठक महत्वपूर्ण असल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्या नंतर ते पहिल्यांदाच मुंबईत येत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला कोण कोणत्या विधानसभा मतदार संघात आघाडी मिळाली आहे.  तसेच  ज्या मतदार संघात पक्षाला आघाडी मिळाली नाही याचा आढावाही नड्डा घेणार आहेत. त्यामुळे अनेक आमदारांचे धाबे दणाणले आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात आली होती. यापार्श्वभूमीवर काही आमदारांची ही तिकीट कापणार असल्याचे संकेत पक्षाकडून मिळाले आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत अहवालात कामगिरी न दर्शवलेल्या आमदारांची आगामी विधानसभेत गच्छंती होणार असल्याची भाजपच्या गोटात जोरदार चर्चा आहे. राज्य सरकारने राबवलेल्या लोकाभिमुख योजना जनतेपर्यंत पोहचल्या का? याचाही आढावा नड्डा घेणार आहेत.Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.